Saturday, August 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

स्व.कर्म.तात्यासाहेब ह.रा.पाटील यांच्या १८ व्या पुण्यस्मरण सप्ताहाची सांगता बक्षीस वितरणाने संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
30/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
स्व.कर्म.तात्यासाहेब ह.रा.पाटील यांच्या १८ व्या पुण्यस्मरण सप्ताहाची सांगता बक्षीस वितरणाने संपन्न

भडगाव(प्रतिनीधी)- येथुन जवळच असलेल्या क.ता.ह. रा.पा.कि.शि.सं.भडगाव,संचलीत कोळगाव ता.भडगाव येथील गो.पु.पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात ता.२३ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०१९ दरम्यान आयोजित स्व.कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील यांच्या १८ व्या पुण्यस्मरण सप्ताहाची सांगता तात्यासाहेबांना वंदन व पुजन करुन करण्यात आले.त्यासोबतच आठवडाभर आयोजित विविध स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांना बक्षीस वितरण करुन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात देवी सरस्वती, स्व.तात्यासाहेब, स्व.कमल आजी,स्व.युवराज दादा, स्व. अशोक आण्णा, स्व.साधनाताई आदिंच्या प्रतिमेस पुष्पहार तसेच श्रीफळ वाढऊन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य संतोष माळी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.आर.ए.पाटील,किशोर चौधरी,मनोज पवार,माया मराठे,सोनाली सोनवणे,मनीष पाटील आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रवीण पाटील यांनी केले तर आभार प्रशांत पाटील यांनी मानले. आठवडाभर चालणारे सर्वच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गो.पु.पाटील,विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आर.एस.पाटील तसेच पर्यवेक्षक टी.एस.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक-शिक्षिका,प्राध्यापक-प्राध्यापिका,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेतली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कांदा निर्यातीवर बंदी; सरकारचा शेतकरी विरोधी निर्णय

Next Post

कर्मवीर तात्यासाहेबांचा पुण्यस्मरण सप्ताहाचा सांगता समारंभ उत्साहात संपन्न

Next Post

कर्मवीर तात्यासाहेबांचा पुण्यस्मरण सप्ताहाचा सांगता समारंभ उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo