Monday, August 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

स्व. डॉ. अविनाश आचार्य यांच्या स्मृतीनिमित्त आजपासून भागवत कथा सप्ताह चे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव – (प्रतिनिधी) – केशवस्मृती सेवासंस्था समूह आणि डॉ.आचार्य कुटुंबीय यांच्या संयुक्त विद्यमाने जळगावातील सामाजिक कार्यांची मुहूर्तमेढ रोवणारे स्व.डॉ. अविनाशजी (दादा) आचार्य यांच्या स्मृतीनिमित्त येत्या २८ फेबु्वारी ते ५ मार्च दरम्यान दुपारी २.३० ते ६ यावेळेत छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह महाबळ रोड, जळगाव येथे प्रख्यात प्रवचनकार आणि जळगावातील चिमुकले राम मंदिरातील कथाकार श्री.दादा महाराज जोशी यांच्या मुखातून भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. जळगाव शहरात प्रथमच वातानुकूलीत सभागृहात भागवत कथेचे आयोजन करण्यात आलेले असून जळगावकर नागरिकांकरिता विनाशुल्क भागवत कथेचा लाभ घेता येणार आहे. या श्रवणभक्तीचा सर्व जळगावकरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक केशवस्मृती सेवासंस्था समूह व डॉ.आचार्य कुटुंबीय यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महावितरणात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

Next Post

शबनम विरमानी यांच्या गायनाने कबीर अवतरला ‘जातस्य हि’ मधून मराठीतील अभिजात कवितांचे सादरीकरण

Next Post
शबनम विरमानी यांच्या गायनाने कबीर अवतरला ‘जातस्य हि’ मधून मराठीतील अभिजात कवितांचे सादरीकरण

शबनम विरमानी यांच्या गायनाने कबीर अवतरला 'जातस्य हि' मधून मराठीतील अभिजात कवितांचे सादरीकरण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo