Sunday, July 12, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

स्व.नरेंद्रअण्णा पाटील यांच्या ५ व्या स्मृतिदिनी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/07/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read

जळगाव – (प्रतिनिधी) – शहर मनपा तत्कालीन नगरसेवक तथा जजिमविप्र चे तत्कालीन अध्यक्ष स्व.नरेंद्रअण्णा भास्करराव पाटील यांच्या ५ व्या स्मृतिदिनानिमित्त सालाबादाप्रमाणे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन स्व. नरेंद्रअण्णा पाटील प्रतिष्ठान,जळगाव च्या मार्फत ॲड.पियुष नरेंद्रअण्णा पाटील व मित्रपरिवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे.

गेल्या अनेक वर्षापासून ॲड.पियुष नरेंद्रअण्णा पाटील रक्तदान चाळवळीत सक्रिय असून मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिराचे आयोजन करीत असतात. तसेच आजपर्यंत शेकडो गोरगरीब गरजवंत रुग्णांना ऐनवेळी पण तो उपलब्ध करून दिले आहे.

तरी दिनांक २९-०७२०२३ वार – शनिवार रोजी होणाऱ्या भव्य रक्तदान शिबिराप्रसंगी सर्वांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन रक्तदान चळवळ मजबूत करण्याचे आव्हान स्व.नरेंद्र अण्णा पाटील प्रतिष्ठान चे अध्यक्ष ॲड.पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांनी केले आहे. मो: ७७९८२१८३२५

दिनांक – २९-०७-२०२३
कार्यक्रमाची वेळ – सकाळी ११:०० वाजता.
ठिकाण – सरदार वल्लभ भाई पटेल हॉल (लेवा भवन) स्वातंत्र चौक, जळगाव.

रक्तदान शिबिराची वेळ – सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मुस्तुफा खानची जळगांव जिल्हा कॅरम संघात निवड

Next Post

स्व.नरेंद्रअण्णा यांच्या स्मृतिदिनी ९० रक्तपेशव्यांचे संकलन

Next Post
स्व.नरेंद्रअण्णा यांच्या स्मृतिदिनी ९० रक्तपेशव्यांचे संकलन

स्व.नरेंद्रअण्णा यांच्या स्मृतिदिनी ९० रक्तपेशव्यांचे संकलन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांचा जळगाव जिल्ह्याचा दौरा; विकासकामे, वनविभाग, महसूल व निवडणूक तयारीची पाहणी

विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांचा जळगाव जिल्ह्याचा दौरा; विकासकामे, वनविभाग, महसूल व निवडणूक तयारीची पाहणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo