Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

हदगाव तालुक्यातील पळसा येथील हरवलेल्या मुलीची शोधपत्रिका

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

नांदेड-(जिमाका) – हदगाव तालुक्यातील पळसा येथील प्रियंका नागनाथ दिनकर (वय 17 वर्षे) ही मुलगी बुधवार 18 मार्च पासून ती बेपत्ता आहे. या मुलीचा रंग सावळा असून बांधा सडपातळ, उंची अंदाजे पावणेपाच फूट, अंगावर कपडे जांभळ्या रंगाचा टॉप त्यावर पांढरे ठिपके व गुलाबी रंगाचा स्कार्फ ज्यावर छोट्या-छोट्या मोत्यांची डिझाइन व जिन्स कपडे आहेत. पायात लाल रंगाची सँडल असून शिक्षण बारावी उत्तीर्ण आहे. तिला मराठी भाषा बोलता येत तर केस काळे व लांब, चेहरा गोल आहे.

या वर्णनाची प्रियंका नागनाथ दिनकर या मुलीची माहिती मिळाल्यास हदगाव तालुक्यातील मनाठा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र मुंढे (मो. 8888 1415 78) व पोलीस उपनिरीक्षक टी. वाय. चिटेवार (मो. 9922 0109 33 व 9834 6341 49) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मनाठा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक टी. वाय. चिट्टेवार यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शिरसोली येथे गरजुंना किराणा साहित्याचे वाटप

Next Post

कोरोना : नांदेड जिल्ह्यात नियंत्रणात 182 जणांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण

Next Post
मुंबई-पुण्यासाठी आता ही शेवटची संधी;नाहीतर न्यूयॉर्कसारखी स्थिती होण्याची शक्यता

कोरोना : नांदेड जिल्ह्यात नियंत्रणात 182 जणांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo