Thursday, June 25, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

हिजडा समुदाय प्रतिनिधी शमीभा पाटील यांनी निलेश राणेंच्या वक्तव्याचा घेतला खरपूस समाचार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/05/2020
in राज्य, विशेष
Reading Time: 1 min read
हिजडा समुदाय प्रतिनिधी शमीभा पाटील यांनी निलेश राणेंच्या वक्तव्याचा घेतला खरपूस समाचार


गेल्या काही दिवसापासून निलेश राणे व त्यांच्या विरोधी असलेले रोहित पवार व तनपुरे यांच्यात चालत असलेल्या सोशल मीडियावरील राजकीय वाक्युद्धामध्ये निलेश राणे यांनी दिनांक 19 मे 2019 रोजी सायंकाळी 07:39 च्या दरम्यान आपल्या ट्विटर अकाउंट वरून हिजडा समुदायाचा उपहासात्मक पद्धतीने वापर करत समुदायाच्या भावना दुखावल्या आहेत.

निलेश नारायण राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये वापरलेले वक्तव्य पुढीलप्रमाणे कोणीतरी ‘हिजडा राज्यमंत्री आहे तनपुरे नावाचा ज्याला माझा कार्यक्रम करायचा आहे.असे कार्यक्रम करणारे आम्ही खूप बघितले समोर आले की पिवळी होते साल्यांची जागा सांग तनपुरे येतो मी निलेश नारायण राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हिजडा शब्दाचा अवमानकारक पद्धतीने उल्लेख उल्लेख करत हिजडा समुदायाच्या भावना दुखविल्या बाबत कलम ४९९, 201 अन्वये अब्रूनुकसानी मानहानीचा गुन्हा फैजपुर पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आला आहे.

अशा पद्धतीने भाषा वापरत, हिजडा समुदाय जो कि स्वतःची सांस्कृतिक व सामाजिक ओळख ठेवून आहे व त्याच्या संघर्ष विषयी कुठलीही जाणिव नसलेले व लोकप्रतिनिधी म्हणून राहिलेले, निलेश नारायण राणे यांनी संवेदनशीलता न दाखवता बेताल वक्तव्य करणे.

हे अशोभनीय व हिजडा समुदायाच्या अस्मितेला ठेच पोहोचविणारे आहे.नालसा च्या 2014च्या दीर्घ हवाला अंती माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने केंद्र व राज्य सरकारी यांनी तृतीय पंथी अर्थात सांस्कृतिक ओळख हिजडा असलेल्या व्यक्ती वा समुदायाला कायदेशीर अधिकृत अशी लिंग म्हणून तृतीयपंथी मान्यता दिलेली असून कुठल्याही लिंग जातीधर्माचा उपरोधिक वा अवमानकारक त्याच्या अस्मितेला ठेच पोहोचविणारा व सामाजिक कृती पोहोचविणे अपराधच आहे तरी निलेश नारायण राणे यांनी भारतीय दंड विधान इफॉर्मेशन अॅक्ट 499, 201 प्रमाणे अशा पद्धतीचा मानहानीकारक वक्तव्य करत हिणावणे याविरोधात शमिभा पाटील( हिजडा समुदाय प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ता, राज्य कार्यकारिणी सदस्य वंचित बहुजन महिला आघाडी) फैजपूर यांचेवतीने फिर्याद नोंदविण्यात आली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज १३ कोरोना बाधित रूग्ण आढळले

Next Post

पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी केली नेस्को कोरोना केंद्राची पाहणी

Next Post
पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी केली नेस्को कोरोना केंद्राची पाहणी

पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी केली नेस्को कोरोना केंद्राची पाहणी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo