Thursday, June 25, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

हितेश आगीवाल यांचे सीए परिक्षेत घवघवीत यश

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
हितेश आगीवाल यांचे सीए परिक्षेत घवघवीत यश

पालकमंत्री ना. गुलाबराब पाटील यांनी केले अभिनंदन 

जळगांव(प्रतिनीधी)- सीए (चार्टर्ड अकाऊंटंट) परीक्षेत हितेश किशोर आगीवाल यांनी यश मिळवले आहे. त्यांनी मुंबई येथील मे. छाजेड दोशी येथे प्रशिक्षण घेतले आहे. त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. त्यांच्या यशाबद्दल ना. गुलाबराव पाटील पाणीपुरवठा व स्वच्छता कॅबिनेट मंत्री तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच मुंबई येथील सीए एस. एम. खिंवसरा, सीए उगमराज लूनावत, सीए दिपक ठक्कर, सीए महेंद्र छाजेड, सीए पियुष छाजेड, सीए अजय जैन, सीए नितेश जैन यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. हितेश यांनी आपल्या यशाबद्दल सांगितले की गावातील प्रत्येक युवकाने ध्येयनिश्चिती करावी आणि योग्य दिशेने प्रयत्न करत राहावे त्याला यश नक्की प्राप्त होते. कधीही खचून जाऊ नये आणि अपयशाला सुद्धा सकारात्मक घेऊन पुढील वाटचाल सुककर करावी. ते नांद्रा बु. येथील माजी सरपंच तसेच प्रगतिशील शेतकरी किशोर आगीवाल यांचे चिरंजीव तसेच जळगाव येथील बांधकाम व्यावसायिक दिलीप आगीवाल यांचे पुतणे आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

आ.चंद्रकांत पाटील यांच्या मागणीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा प्रतिसाद

Next Post

निकोप लोकशाहीसाठी प्रत्येक मतदाराने राष्ट्रीय कर्तव्य भावनेतून मतदान करावे- जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.अविनाश ढाकणे

Next Post

निकोप लोकशाहीसाठी प्रत्येक मतदाराने राष्ट्रीय कर्तव्य भावनेतून मतदान करावे- जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.अविनाश ढाकणे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo