Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ह.भ.प. ज्ञानेश्वर(जळकेकर) महाराज यांचा शिवसेनेला बाय, बाय…

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read
ह.भ.प. ज्ञानेश्वर(जळकेकर) महाराज यांचा शिवसेनेला बाय, बाय…

भाजपचे बंडखोर उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांना शिवसेनेचे ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांचा जाहीर पाठिंबा

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव ग्रामीण मतदार संघात अनेक घडामोडी घडत असून आज शिवसेना जिल्हा संघटक ह.भ.प. ज्ञानेश्वर जळकेकर महाराज यांनी आपला जाहीर पाठिंबा देऊन खळबळ उडवून दिली असुन शिवसेनेला त्यांनी बाय, बाय केले आहे.
हि माहिती आज लकी टेलर यांच्या रिंगरोड वरिल लक्ष्मी निवास्थानी पत्रकार परिषदेत दिली . यावेळी बाजार समितीचे माजी सभापती लकी अण्णा टेलर, जि.प. उपाध्यक्ष जानकीराम पाटील हे उपस्थित होते.

दरम्यान शिवसेना जिल्हा संघटक ह.भ.प. ज्ञानेश्वर जळकेकर महाराज यांनी पक्षप्रमुक उद्धव ठाकरे यांना जिल्हा संघटक पदाचा राजीनामा पाठविला असून पक्षात गळचेपी होत होती. तसेच मला निवड प्रक्रियेत डावलले गेल्याने राजीनामा देत असल्याचा निर्णय घेतल्याचे ज्ञानेश्वर जळकेकर महाराज यांनी सांगितले .
यावेळी बोलताना शिवसेना जिल्हा संघटक ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांना जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदासाठी मला डावलण्यात आल्याने तसेच मला विश्वासात घेण्यात न आल्याने माझ्या मनात नाराजी होती. तसेच बाजार समितीचे संचालक पद भरण्याचे मला सांगितले होते. मात्र त्यातही मला डावलले गेले आणि पंकज पाटील यांना संचालक पद दिले गेले . सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचे नाव घेवून त्यांनी आपल्याला विश्वासात घायला हवे होते अशी खंत व्यक्त करून चंद्रशेखर अत्तरदे यांना जळगाव ग्रामीण मतदार संघासाठी पाठिंबा देत असल्याचा खुलासा ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांनी व्यक्त केला.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

व्यापारी-तरूण वर्गाला दिलासा देण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहू- आ.दिलीप वाघ

Next Post

ग्रामिण भागाच्या विकासासाठी कटिबद्ध-मा.आ.शिरीष चौधरी

Next Post

ग्रामिण भागाच्या विकासासाठी कटिबद्ध-मा.आ.शिरीष चौधरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo