Tuesday, August 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

२१ ते २४ जानेवारी २०२५ दरम्यान के.सी.ई. संस्था संचलित सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये क्रीडा महोत्सव कार्यक्रम संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/01/2025
in जळगाव
Reading Time: 1 min read
२१ ते २४ जानेवारी २०२५ दरम्यान के.सी.ई. संस्था संचलित सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये क्रीडा महोत्सव कार्यक्रम संपन्न

जळगाव दि.२७ -के.सी.ई. संचलित एकलव्य क्रीडा संकुल जळगाव येथे खेळांना प्रोत्साहन देण्याकरिता संस्थेचे अध्यक्ष मा. प्रज्ञावंत श्री. नंदकुमार बेंडाळे यांचे महत्वकांक्षी प्रकल्प के.सी.ई. क्रीडा महोत्सव दि. २१ जानेवारी ते २४ जानेवारी २०२५ दरम्यान के.सी.ई. संस्था संचलित सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये घेण्यात आली. कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय एल.माहेश्वरी उपस्थित होते.

सदर क्रीडा महोत्सवात के.सी.ई. संस्थेच्या सर्व २२ शाखेतील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारीनी सहभाग नोंदविला. संपूर्ण स्पर्धेत “चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्स” चा खिताब पटकावून ओरीयन सी.बी.एस.ई. स्कूलने अनुक्रमे ७२ सुवर्ण पदक, ७८ रजत पदक व ५६ कांस्य पदक एकूण २०६ पदके पटकावून सार्वोच्च स्थान प्राप्त केले. खेळाडू, क्रीडाशिक्षक, विषय शिक्षक तसेच कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण दिसून आले. कार्यक्रम समापन प्रसंगी के.सी.ई. संस्थेच्या संचालक मंडळातील सर्व माननीय पदाधिकारी तसेच सर्व शाखांचे पदाधिकारी उपस्थित होते. के.से.ई. संस्थेचे संचालक प्रज्ञावंत श्री. नंदकुमार बेंडाळे, के.सी.ई. संस्थचे संचालक मंडळ, ओरीयन सी.बी.एस.ई. शाळेच्या प्राचार्या सौ. सुषमा कंची व एकलव्य क्रीडा संकुलाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन करून शुभेच्छांचा वर्षाव केला.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी;दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या ताण- तणाव निवारणासाठी ऑनलाईन समुपदेशक उपलब्ध;विभागाने त्यांचे संपर्क क्रमांक केले जारी…

Next Post

रुरल चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडिया आणि ऑरेंजसिटी लिसेस प्रा. लि. यांची गावा गावातील घराघरात ओरगॅनिक जैविक शेती चळवळ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo