Friday, July 31, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

२२ डिसेंबर रोजी जळगांवात “भव्य रोजगार मेळाव्याचे” आयोजन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
20/12/2021
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
२२ डिसेंबर रोजी जळगांवात “भव्य रोजगार मेळाव्याचे” आयोजन

जळगांव(प्रतिनिधी)- दिन दयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजनेअंतर्गत भारत की आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या प्राप्त निर्देशानुसार “भारत का आझादी का अमृत महोत्सव” साजरा करण्याच्या निमित्ताने दिनांक २२ डिसेंबर २०२१ रोजी जळगांव जिल्हयातील बेरोजगार युवक व युवतीसाठी रोजगार मेलाचा, सेट्रल बँकेचे रोजगार व स्वंयरोजगार प्रशिक्षण केंद्र महाबळ रोड, पशुवैद्यकीय दवाखान्या मागे, जळगांव येथे सकाळी १० वाजता भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.

सदरील रोजगार मेळाव्यास जळगांव जिल्हयातील मेरिको, शांती स्पायसिस, S-heatwell, पराग इंजिनिअरीग, पेटीयम, लघु उदयोग भारती अंतर्गत ८ते १० कंपन्या, अश्या एकूण १५-२० नामांकित व इतर काही कंपन्या सहभागी होणार आहेत. तरी जिल्हयातील टेक्निकल तथा नॉनटेक्निकल सुशिक्षित युवक युवतीनी आपल्या बायोडाटा सह नोंदणीसाठी सेट्रल बँकेचे रोजगार व स्वंयरोजगार प्रशिक्षण केंद्र महाबळ रोड, पशुवैद्यकीय दवाखान्यात मागे, जळगांव सकाळी ९.०० ते १२.०० दरम्यान उपस्थित रहावे. असे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जळगांव यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

नामनिर्देशांक म्हणुन अधिकृत शासन स्तरावर स्थाननिर्देशांकासाठी निवेदन

Next Post

डोमगांव येथील अभ्यासिकेला पुस्तकांची भेट

Next Post
डोमगांव येथील अभ्यासिकेला पुस्तकांची भेट

डोमगांव येथील अभ्यासिकेला पुस्तकांची भेट

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo