Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

६५ व्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी सी. बी.एस.ई द्वारे कुमार पाटील,सुब्रो ची निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/11/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

कोलकत्ता पं. बंगाल येथे 4 ते 8 नोव्हेंबर 2019 दरम्यान स्कुल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया वतीने  होणाऱ्या स्पर्धेत सी. बी. एस. सी. सोशल वेल फेअर कडून जाण्याऱ्या संघात कुमार किशोर पाटील व सुब्रो खानरा यांची निवड झाली. सी. बी. एस. ई वेलफेअर सोशल ऑर्ग नाय झेशन तर्फे  ऑल इंडिया स्तरावर योग निवड चाचणी घेण्याची जबाबदारी आंतरराष्ट्रीय योगपंच डॉ. अनिता पाटील यांच्याकडे देण्यात आली होती.  ह्या स्पर्धा जाणता राजा ज्ञान व बल साधना केंद्र जळगांव येथे २२आँक्टोबर ला संपन्न झाल्या ह्या निवड चाचणीला चैनइ, राजस्थान , नगर, पुणे नाशिक आशा बऱ्याच ठिकाणाहून विदयार्थी आले होते 60 विद्यार्थी हजर होते.  येथे निवड झालेला संघ हा 65व्या स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया च्या कलकत्ता  येथे सी. बी. एस. इ. सोसिकं वेलफरे ऑर्गनायझेशनचे प्रतिनिधित्व करणार आहे. ह्या स्पर्धेत रुस्तमजी शाळेचे कुमार किशोर पाटील व सुब्रो खान्ररा यांची निवड झाली आहे. ह्या दोघांना डॉ. अनिता पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. कुमार व सुब्रो यांना जाणता राजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर पाटील यांनीही शुभेच्या दिल्या.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव जिल्हा जागृत जनमंच तर्फे अतिवृष्टी मुळे झालेल्या पिकाचे नुकसान भरपाई चे नियोजना बाबत निवेदन

Next Post

क्रीडा व युवक संचालनालय पुणे यांच्या तर्फे अनिता पाटील यांची वयोगट १९ वर्ष मुलींसाठी मार्गदर्शक म्हणून निवड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo