Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टीकोन समिती महाराष्ट्र कार्यकारणीच्या राज्य सदस्यपदी नगरसेविका योजना पाटील यांची निवड

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
30/11/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टीकोन समिती महाराष्ट्र कार्यकारणीच्या राज्य सदस्यपदी नगरसेविका योजना पाटील यांची निवड

भडगांव(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन समितीने महिला दक्षता अध्यक्षा नगरसेविका योजना पाटील यांची महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्यपदी समितीचे राज्याध्यक्ष तथा मालेगांव परिमंडलचे विशेष पोलिस अधिकारी मा. तानाजी शिंदे, उपाध्यक्ष मा. रंजन खेरोटे, सचिव मा. अमोल निकम यांनी नियुक्ति केली आहे.

नगरसेविका योजना पाटील सामजिक जनजागृती अभियान, महिला दक्षता समिती माध्यमातून निःश्वार्थ जनसेवा कार्यात सतत अग्रेसर् असतात. विविध सामजिक उपक्रमांर्गत अंधश्रद्धा निर्मूलन करून समाजात असलेल्या अनिष्ठ परंपरा दूर करणेसाठी त्यांच्या सेवा योगदान कार्याची दख़ल घेत महाराष्ट्र राज्य समितीने योजना पाटील यांच्या कार्याचा गौरव करून महाराष्ट्र कार्यकारणी राज्य सदस्यपदी नियुक्ति केली आहे. तसेच समाजाभिमुख, श्रद्धा संवर्धनातील महाराष्ट्रातील एकमेव चळवळ असलेल्या या समितीच्या अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टीकोन प्रबोधन सेवाकार्यास शुभेच्छया दिल्या आहेत. सदर नियुक्तिने योजना पाटील यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

महाराष्ट्राने दिलेल्या संस्कारातून देश सेवा करू; सनदी सेवा परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांचा ध्यास

Next Post

आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात डॉ. निशिगंधा नेमाडे आणि डॉ. सुहास नेमाडे यांचे शिक्षाकांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d