Tuesday, March 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अनधिकृत एचटीबीटी कापुस बियाणे आणून विक्री करणाऱ्या दत्तात्रय शालीग्राम पाटील चोपडा यांचे विरुध्द गुन्हा दाखल

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
30/05/2022
in राज्य
Reading Time: 1 min read

       जळगाव, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा) : –  29 मे, 2022 रोजी मिळालेल्या माहितीनुसार  शासनाकडुन मान्यता नसलेले व विक्रीस बंदी असलेले अनधिकृत एचटीबीटी कापुस बियाणे आणून विक्री करणाऱ्या श्री. दत्तात्रय शालीग्राम पाटील  वय – 45 यांच्या हातेड येथील गॅरेज व काझीपुरा ता चोपडा येथील राहत्या घरातुन गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, श्री अरुण श्रीराम तायडे जळगाव यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने व तालुका कृषि अधिकारी  दिपक साळुंखे, चोपडा, हे. कॉ. राकेश पाटील, हे. कॉ. किरण धनगर व हे. कॉ. पल्लवी वाणी यांच्या सहकार्यांने सापळा रचुन एकुण रु. 416250/- किमतीचे 333 एचटीबीटी कापुस बियाणे पाकीटे जप्त केली आहे.

          याबाबत श्री. दत्तात्रय शालीग्राम पाटील वय – 45 रा. काजीपुरा ता. चोपडा यांचे विरुध्द सरकारतर्फे बियाणे नियम 1968 व पर्यावरण (संरक्षण) अधिनियम 1986 नुसार चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे क्र.62/2022 दिनांक 29 मे, 2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

          खरीप हंगाम 2022 मध्ये अनधिकृत एचटीबीटी, अवैधरीत्या व बिना बिलाने खरेदी करु नये. तसेच या बियाण्यांची कोणत्याही परिस्थित शेतकरी बांधवांनी लागवड करु नये, अशा कापुस वाणांची अनधिकृतपणे विक्री करत असल्याचे दिसुन आल्यास या कार्यालयाचा मोबाईल क्र. 08468909641 व दुरध्वनी क्र. 0257-2239054 वर माहिती दयावी, असे आवाहन, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी दिलेल्या एका प्रसिध्दी पत्रकान्वये करण्यात येत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

चेतना व्यसनमुक्ती केंद्र व रोटरी क्लब यांच्यातर्फे व्यसनमुक्ती दिंडीचे 31 मे रोजी आयोजन

Next Post

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत भ्रष्टाचार तक्रारीच्या चौकशी

Next Post

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत भ्रष्टाचार तक्रारीच्या चौकशी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d