Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अमळनेर ; दहिवद विकास सोसायटीत बळीराजा पँनलचा दणदणीत विजय

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/07/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
अमळनेर ; दहिवद विकास सोसायटीत बळीराजा पँनलचा दणदणीत विजय

दहिवद, ता. अमळनेर । दहिवद विकास सोसायटी निवडणुकीत यावेळी बळीराजा पॅनलचे नेतृत्व प्रवीणआबा माळी यांच्याकडे देण्यात आले होते. जातीयवादाला मूठमाती देण्यासाठी गावातील बहुतांश लोकांनी हा निर्णय घेतला होता.
दहिवद गावाचा राजकीय इतिहासात पहिल्यांदाच माळी समाजाकडे नेतृत्वाची धुरा प्रवीणआबा माळी यांच्याकडे देण्यात आली होती. गावातील मराठा समाजाने देखील प्रवीणआबाच्या नेतृत्वाला साथ दिली.
दिनेशजी पाटील यांनी गावातील संपूर्ण समाजाची तसेच इतर समाजाची मदत प्रवीणआबा माळी यांच्यामागे उभी केली.


या निर्णयाला आणि पहिल्यांदा माळी समाजाला राजकीय नेतृत्व देण्याचा मनाचा मोठेपणा सर्वांनी दाखवला.
तसेच राजेंद्र पांडुरंग पाटील,ईस्वर गिरधर माळी,संजय भगवान माळी, शांताराम शेनपडू माळी, सुरेश लखा माळी,सुरेश निळकंठ माळी, जगदीश शांताराम देसले,अशोक साहेबराव पाटील,रणजित सुधाकर पाटील,गुलाब नवल धनगर ,जोगीलाल उखरडू पारधी (बिनविरोध) हे उमेदवार विजयी झाले.यामुळे प्रवीणआबा यांच्या बळीराजा पॅनलचे सर्व उमेदवार तीन पट मतांनी विजयी झाले.


माजी जि.प. सदस्य एटी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले, तर सुभाष देसले,गोकुळ माळी,जयवंत दादा पाटील,शिवाजी काशिनाथ माळी, अनिल माळी,पन्नालाल मावळे,शिवाजी पारधी (गटनेते ग्रा.प.)तसेच दहिवद खुर्द चे शिरीष पाटील, हिरालाल पाटील,विनोद पाटील यांनी ही अनोखी युती यशस्वी करुन दाखवली. तसेच दहिवद व दहिवद खुर्द गावातील राजकीय ,सामाजिक प्रतिनिधी व ग्रामस्थ यांनी प्रयत्न केले..

यापुढील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत प्रवीणआबा माळी यांच्या नेतृत्वालाच सर्व प्रकारची मदत करणार आहे, हीच गावातील जनतेची इच्छा असल्याचं समोर येत आहे.

तर गाव करी ते राव काय करी असं म्हणतात, म्हणून गावा तील लोकांच्या मताप्रमाणे प्रवीणआबा पुढील गाव विकासाचे नेतृत्व करतील आणि सर्वांची साथ असेल असे दिनेशजी पाटील यांनी म्हटले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जीएसटी विभागाच्या कारवाईत १६१ कोटींच्या बनावट बिलाबाबत कंपनी मालकास अटक

Next Post

पाचोऱ्यात ग.स.च्या ज्येष्ठ सभासद सन्मान सोहळा उत्साहात

Next Post
पाचोऱ्यात ग.स.च्या ज्येष्ठ सभासद सन्मान सोहळा उत्साहात

पाचोऱ्यात ग.स.च्या ज्येष्ठ सभासद सन्मान सोहळा उत्साहात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d