Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अर्सेनिक अल्बम-30 औषधाची किंमतीपेक्षा अधिक दराने विक्री केल्यास कारवाई होणार – गोरक्ष गाडीलकर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
अर्सेनिक अल्बम-30 औषधाची किंमतीपेक्षा अधिक दराने विक्री केल्यास कारवाई होणार – गोरक्ष गाडीलकर

जळगाव, (जिमाका) दि. 20 – कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगभरामध्ये मोठया प्रमाणावर मनुष्यहानी झालेली असून, लाखो लोक बाधीत झालेले आहे. अर्सेनिक अल्बम-30 या होमीओपॅथी औषधामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते म्हणून मोठया प्रमाणावर या औषधाचा खप वाढलेला आहे. या संधीचा गैरफायदा घेवुन काही मेडीकल स्टोअर्समधून ही औषधे अवास्तव किंमत आकारुन विकली जात आहे. मेडीकल स्टोअर्स चालक आणि काही होमीओपॅथी डॉक्टरांची ही कृती निश्चितच बेकायदेशीर आहे.

अर्सेनिक अल्बम-30 या औषधाचा तयार करण्याचा खर्च, वाहतुक खर्च व इतर अनुंषगीक खर्च कमीत कमी नफा विचारात घेता 80 ते 100 गोळ्या असलेली एक बॉटल (One Drum) ही जास्तीत जास्त 11 रुपयांपर्यंत विक्री करणे अपेक्षित आहे. सार्वजनिक आरोग्याचा व सामाजिक बांधिलकीचा विचार करता सर्व मेडीकल स्टोअर्स आणि होमीओपॅथीची प्रॅक्टीस करणारे डॉक्टर्स यांना सुचीत करण्यात येते की, अर्सेनिक अल्बम -30 या औषधाच्या एका बॉटलची (One Drum) किंमत ही 11 रुपयांपेक्षा जास्त आकारु नये.

जे मेडिकल स्टोअर्स चालक आणि होमीओपॅथी डॉक्टरर्स 11 पेक्षा जास्त किंमत आकारतील त्यांचेवर भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1897, आपत्ती व्यवस्थापन कायदा-2005 आणि भारतीय दंडविधान संहिता 1860 मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल. असे अध्यक्ष, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती तथा परिस्थिती नियंत्रक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव गोरक्ष गाडीलकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

यशोधन इमारतीत फक्त चौथा मजला सीलबंद

Next Post

केंद्राच्या पॅकेजचा बुडबुडा फुटला राज्याने मदतीचा हात पुढे करावा जनता दलाची मागणी

Next Post
केंद्राच्या पॅकेजचा बुडबुडा फुटला राज्याने मदतीचा हात पुढे करावा जनता दलाची मागणी

केंद्राच्या पॅकेजचा बुडबुडा फुटला राज्याने मदतीचा हात पुढे करावा जनता दलाची मागणी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d