Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

…आता यांना मिळणार सेवामुक्तीनंतर मोफत उपचार

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
05/05/2023
in विशेष
Reading Time: 1 min read
…आता यांना मिळणार सेवामुक्तीनंतर मोफत उपचार

भारतीय सैन्यदलात हंगामी पद्धतीने जवानांची भरती करण्याच्या अग्निपथ योजनेबाबत वाद कायम असताना, केंद्र सरकारने या अग्निवीरांसाठी आणखी एक सवलत जाहीर केली आहे. त्यानुसार सेवाकाळात जखमी झालेल्या अग्निवीरांना 23 व्या वर्षानंतर सैन्यदलांतून सेवामुक्त झाल्यावरही मोफत उपचार करण्याचा प्रस्ताव आहे.

योजनेला झालेला विरोध पाहता केंद्र सरकारने टप्प्याटप्प्याने दिलासा देण्याचे सत्र सुरू केले आहे. निमलष्करी दल व राज्यांच्या पोलिस दलांमध्ये 75 टक्के सेवामुक्त अग्निवीरांना राखीव जागा ठेवण्याच्या घोषणा टप्प्याटप्याने करण्यात आल्या.

या पृष्ठभूमीवर संरक्षण मंत्रालयाकडून अग्निवीरांसाठी एका नवीन सवलतीची घोषणा आज सोमवारी करण्यात आली. त्यानुसार सेवाकाळात जखमी झालेल्या व दीर्घ उपचारांची गरज असलेल्या अग्निवीरांना सेवामुक्त केल्यावरही मोफत उपचारांची सुविधा कायम ठेवण्यात येणार आहे. योग्यता व कामगिरीच्या आधारावर लष्करी सेवेतून चार वर्षांनी मुक्त केले जाणार्‍या या 75 टक्के तरुणांना जे 11.71 लाख रुपयांचे सेवा निधी पॅकेज मिळणार आहे.

त्याच्या व्यतिरिक्त हे मोफत उपचार असतील.संबंधित अग्निवीर गंभीर जखमी झाले असतील व त्यांना दीर्घ उपचारांची गरज असेल त्यांच्यावर त्या कालावधीत लष्कराच्या नियमांनुसार सैन्यदलांच्या रुग्णालयांत उपचार करण्यात येतील. सेवाकाळात गंभीर जखमी झाल्यास 15 लाखांपासून 44 लाखांपर्यंत भरपाई देण्याची तरतूद मूळ योजनेत यापूर्वीच करण्यात आली आहे.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

अरे बाप रे! आता सरकारी बँका फक्त 5 दिवस सुरु राहणार; सरकार काढणार लवकरच आदेश…

Next Post

६०० रुपये ब्रासने मिळणाऱ्या वाळू कशी परवडणार; जाणकारांनी उपस्थित केला प्रश्न

Next Post
६०० रुपये ब्रासने मिळणाऱ्या वाळू कशी परवडणार; जाणकारांनी उपस्थित केला प्रश्न

६०० रुपये ब्रासने मिळणाऱ्या वाळू कशी परवडणार; जाणकारांनी उपस्थित केला प्रश्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d