Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमीत्त जामनेर तालुक्यात युवासेने तर्फे विविध कार्यक्रम संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/06/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमीत्त जामनेर तालुक्यात युवासेने तर्फे विविध कार्यक्रम संपन्न


जामनेर/प्रतिनीधी-शांताराम झाल्टे दि.१३/०६/२०२१. आज (रविवार) रोजी जामनेर तालुका युवासेनेच्या वतीने पर्यावरण,पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री तथा युवासेना प्रमुख ना.आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमीत्त तालुकाभरात विविध कार्यक्रम आनंदात संपन्न झाले.


तालुक्यातील भिलखेडा आणि तळेगाव येथील बालगोपालांना वही,पेन,पेन्सिल सेट,कलर पेटीचे वाटप करण्यात आले.त्यानंतर पहुर आणि जामनेर येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना व इतर रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.शेंदुर्णी येथे गरजु लोकांना गोड पदार्थसह अन्नदान करण्यात आले.पळासखेडा कांकर येथे वृक्षारोपण करण्यात आले.


प्रसंगी युवासेना उपजिल्हा प्रमुख विश्वजितराजे मनोहर पाटील, युवा तालुका प्रमुख विशाल लामखेडे,शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख निळकंठ पाटील,युवे तालुका प्रसिद्धीप्रमुख मुकेश जाधव,जामनेर शहर प्रमुख ज्ञानेश्वर जंजाळ,शेंदुर्णी शहर प्रमुख भैय्या गुजर,शेंदुर्णी युवा शहर प्रमुख अजय भोई,शहर संघटक सिद्धार्थ पाटील,उपतालुका प्रमुख डॉ.सुनिल अग्रवाल,बाबुराव पाटील,युवा उपतालुका प्रमुख रोहन राठोड, तालुका संघटक सुधाकर सराफ,उपशहर प्रमुख दिपक माळी,माजी शहर प्रमुख पवन माळी,ईश्वर चोरडीया,रईस शेख,विशाल पाटील,रामेश्वर पाटील,जुबेर पटेल,राकेश चौधरी,सईद शेख,इम्रान खान,भुषण बडगुजर,गणेश कोळी,आनंदा कोळी,चंद्रकांत पाटील, सोनु गोरे,योगेश वंजारी,ग्यानदेव सपकाळ व शिवसैनिक उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

पातोंडी येथे खासदार रक्षाताई खडसे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन..!

Next Post

यावल अभयारण्य पर्यटकांसाठी खुले

Next Post
यावल अभयारण्य पर्यटकांसाठी खुले

यावल अभयारण्य पर्यटकांसाठी खुले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d