Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आरोग्य उपकेंद्रात कोरोना लसीकरण सुरू करण्याची मागणी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/04/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
आरोग्य उपकेंद्रात कोरोना लसीकरण सुरू करण्याची मागणी

जळगाव- भडगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्रासह उपकेंद्रात कोरोना संसर्गजन्य आजाराची लसीकरण सुरू करण्याबाबत आज जळगाव जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मागणी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवती काँग्रेस उत्तर महाराष्ट्र समन्वयक दिव्या भोसले यांनी केली जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणा-या भडगाव तालुक्यात पिंपरखेड,गिरड,गुढे,कजगाव,असे एकूण 4 प्राथमिक आरोग्य केंद्र असून या प्राथमिक आरोग्य केंद्रासह या प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गंत एकूण 23 उपकेंद्र आहेत या उपकेंद्रात किमान आठवड्यातून दोन दिवस ठराविक देऊन त्या दिवशी कोरोना संसर्गजन्य आजाराची लस दयावी या उपकेंद्र कार्यक्षेञात बहूतांश वयोवृध्द पुरूष व महिलांचे प्रमाण असून तसेच शुगर बी.पी.या आजाराचे पुरूष मंडळी आहेत तरी चार ही आरोग्य केंद्राअंर्तगत लसीकरण सुरू करावे व लसीचा तुटवडा भासणार नाही यांचे योग्य नियोजन करून त्या त्या उपकेंद्रात पर्यायी व्यवस्था म्हणून लसीकरण सुरू करावे काही या उपकेंद्र अंतर्गत गावातील ग्रामस्थांची ही मागणी आहे की त्या त्या उपकेंद्रात लसीकरण व्हावे तसेच ग्रामस्थ लसीकरणासाठी लांब अंतर असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्यासाठी टाळा टाळ होत असून उपकेंद्रामध्ये लसीकरणासाठी आरोग्य विभागाने तात्काळ लसीकरण मोहीम हाती घेऊन लसीकरणाला सुरूवात करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी महानगर उपाध्यक्ष अमोल कोल्हे व युवती जिल्हा कार्याध्यक्ष कोमल पाटील उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

एम आय डी सी तील सेक्टर ‘के’ मधील खुली जागा स्मशानभूमीसाठी तात्पुरती अधिग्रहित

Next Post

जिल्ह्यातील रुग्णांसाठी आवश्यक तेवढे रेमडेसीवीर व ऑक्सिजनचा पुरवठा २ दिवसांत सुरळीत न झाल्यास धरणे आंदोलन करणार -समता सैनिक दल

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d