Tuesday, March 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आश्रय फॉउंडेशन आयोजित मोफत आरोग्य तपासणी व औषधेपचार शिबिर हिंगोणा येथे संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/02/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
आश्रय फॉउंडेशन आयोजित मोफत आरोग्य तपासणी व औषधेपचार शिबिर हिंगोणा येथे संपन्न


आज दिनांक. २४-फेब्रुवारी २०२२वार गुरुवार रोजी आश्रय फॉउंडेशन यावल -रावेर आयोजित मोफत आरोग्य तपासणी व औषधेपचार शिबिराचे आयोजन विकास सोसायटी गाऊंड हिंगोणा येथे आश्रय फॉउंडेशन चे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे व संपूर्ण आश्रय फॉउंडेशन पदाधिकारी यांनी केले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सौ. रुकसाना फिरोज तडवी (सरपंच ) होते तर शिबिराचे उदघाट्नस्थानी आश्रय फॉउंडेशन चे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे हार व पुष्पहार अर्पण करून उद्घाटन करण्यात आले. विकास सोसायटी गाऊंड हिंगोणा ता. यावल येथे डॉ कुंदन फेगडे, डॉ.राजेश चौधरी डॉ.पराग पाटील, डॉ.भरत महाजन डॉ.प्रशांत जावळे, डॉ.प्रविण पाटील, डॉ.योगेश पाटील, डॉ.प्रशांत भारंबे डॉ.नितीन महाजन, डॉ.गौरव धांडे, डॉ.दिलीप भटकर, डॉ.ललित बोरोले इ आश्रय फॉउंडेशन चे पदाधिकाऱ्यांनी मोफत रुग्ण तपासणी व औषधेपचार केले. या शिबिरामध्ये एकूण ६१५ गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला.


या प्रसंगी रुकसाना फिरोज तडवी (सरपंच ) आश्रय फॉउंडेशन अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे सौ. रेखाताई पाटील, सौ.जयश्री ताई चौधरी,सौ.जयश्री ताई पाटील सौ. रेखाताई बोन्डे फिरोज तडवी, मनोज वायकोळे, महेंद्रसिंग पाटील, ज्ञानुसिंग पाटील, संतोष सावळे, शशिकांत चौधरी, सागर महाजन, विष्णू महाजन, ललित महाजन, सुभाष गाजरे, विजयशिंग पाटील, कुणाल कोल्हे, चंद्रकांत महाजन,व्यंकटेश बारी, डॉ.राजेश चौधरी डॉ.पराग पाटील, डॉ.प्रशांत जावळे, डॉ.भरत महाजन डॉ.प्रविण पाटील, डॉ.योगेश पाटील, डॉ.प्रशांत भारंबे डॉ.नितीन महाजन, डॉ.गौरव धांडे, डॉ.दिलीप भटकर, डॉ.ललित बोरोले आदींची उपस्थित होती. या मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिरामध्ये एकूण ६१५ गरजू रुग्णानानी याचा लाभ घेतला यात डॉ.दिलीप भटकर डॉ.योगेश पाटील, डॉ.भरत महाजन डॉ प्रवीण पाटील यांनी रक्तदाब, मधुमेह, थायरोईड, छातीचे विकार दम लागणे हृदयाचे विकार, वारंवार खोकला ताप येणे इ. आरोग्य तपासणी केली त्याच प्रमाणे डॉ.नितीन महाजन, डॉ.राजेश चौधरी, डॉ. प्रशांत जावळे (बालरोग तज्ञ् ) हे लहान मुलांचे आजार डायरिया, पोटदुखणे जंत होणे, बालदमा छातीचे व हृदयाचे आजार, निमोनिया, डेंगू, सर्दी, पडसे डांग्या खोकला इ, वर आरोग्य तपासणी केली त्याच प्रमाणे डॉ.ललित बोरोले व डॉ. पराग पाटील (दंत रोग तज्ञ् ) हे दात दुखणे, जबड्याला सूज येणे, तोंडाला घाण वास येणे, रूट कॅनॉल ट्रीटमेंट साठी सल्ला इ. वर आरोग्य तपासणी केली डॉ.कुंदन फेगडे व प्रशांत भारंबे (स्त्री रोग तज्ञ) हे पाळीसंबंधि समस्या, वंद्धत्व, गर्भपिशवीचे विकार, श्वेतपदर, प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीपश्चात तपासणी डॉ गौरव धांडे (अस्थिरोग तज्ञ् ) इ. आरोग्य तपासणी ही मोफत केली.


या शिबिरास अनमोल सहकार्य डॉ. कुंदन फेगडे यांचे संपर्क प्रमुख सागर लोहार, मनोज बारी हेमंत फेगडे विशाल बारी हर्षल धनगर, युवराज गाजरे, गौरव बाविस्कर, कपिल कोळी,तुषार कोळी, भगवान पाटील, हरेश भोळे, वैभव इंगळे, रोहित वारके, अनमोल सहकार्य लाभले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

डॉ. भवरलालजी जैन स्मृती व्याख्यानमालेचे आज गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे ऑनलाईन आयोजन

Next Post

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते 26 रोजी जिल्हा ग्रंथालय नुतन इमारतीचे उदघाटन

Next Post
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते 26 रोजी जिल्हा ग्रंथालय नुतन इमारतीचे उदघाटन

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते 26 रोजी जिल्हा ग्रंथालय नुतन इमारतीचे उदघाटन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d