Friday, March 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आ.गिरीशभाऊ यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा;निरामय सेवा फाउंडेशन व जीएम फाउंडेशन चा अभिनव उपक्रम

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
आ.गिरीशभाऊ यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा;निरामय सेवा फाउंडेशन व जीएम फाउंडेशन चा अभिनव उपक्रम


जळगाव- डॉक्टर व कर्मचाऱ्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयाने शिफारस केलेल्या काढ्याचे वितरण भारतीय जनता पार्टीचे संकटमोचक आमदार गिरीश भाऊ महाजन यांचा आज वाढदिवस होता वाढदिवसाच साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आव्हान  आमदार गिरीश भाऊ यांनी केले होते त्याचा आव्हानाला अनुसरून जीएम फाउंडेशन व निरामय शिवा फाउंडेशन यांनी अतिशय साध्या पद्धतीने त्यांचा वाढदिवस वैद्यकीय महाविद्यालय मध्ये साजरा केला.

यावेळी करोना या वैश्विक महामारी च्या संकटात रुग्णसेवा करण्याचे करणाऱ्या (केव्हिड योध्धा) आरोग्य कर्मचाऱ्यांना या काढायचे वितरण करण्यात आले आयुष मंत्रालय भारत सरकार यांनी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सदरचा काढा सुचविलेला आहे या काढ्यामध्ये काळेमिरे दालचिनी तुळस काळा मनुका सूट तसेच जळगावच्या हवामानाला विचारात घेऊन गुळवेल व हिरडा यांचा संयुक्त काढा तयार करण्यात आलेला आहे सदरचा काळात दोन कप पाण्यामध्ये एक ग्राम चूर्ण टाकावे व ते उकळून  एक कप पाणी झाल्यानंतर पिल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढत असल्याचा अनेकांचा अनुभव आहे.आयुष्य मंत्रालयाने भारत सरकार  यांनीही या काढायची शिफारस केलेली आहे   आज गिरीशभाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त जीएम फाउंडेशन व निरामय सेवा फाउंडेशन यांच्या वतीने त्यांचा अभिनव वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी खालील मान्यवर उपस्थित होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीचे विनोद कोळी संदीप कासार सहकार्यवाह योगेश चौधरी डॉक्टर दिपक वाणी सुस्रुत मुळे सारंग जोशी या उपक्रमात डाँ. क्षितिज गर्गे यांचे अनमोल सहकार्य मिळाले जीएम फाऊंडेशन अरविंद देशमुख यांनी आभार वेक्त केले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

पालकमंत्र्यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा

Next Post

जिल्ह्यात १३ कोरोना बाधित रूग्ण आढळले

Next Post
जळगाव जिल्ह्यात आणखी ३ कोरोना बाधित रूग्ण आढळले

जिल्ह्यात १३ कोरोना बाधित रूग्ण आढळले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d