Tuesday, March 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आ.चंद्रकांत पाटील यांच्या मागणीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा प्रतिसाद

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
आ.चंद्रकांत पाटील यांच्या मागणीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा प्रतिसाद

जातीचा दाखला अवैध ठरलेल्या कर्मचाऱ्यांना व कोळी समाजाला दिलासा

जळगांव(प्रतिनीधी)- राज्य सरकारच्या सेवेतील अनुसूचित जमाती, अन्य जाती प्रवर्गातील ज्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची जात प्रमाणपत्रे कालानुरूप अवैध ठरली अशा कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अनेक कर्मचाऱ्यांची सेवा २० वर्षांहून अधिक काळ झाल्याने तसेच अनेकांच्या समाप्तीचा काळ जवळ आल्याने त्यांना दिलसा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या संदर्भात २२ जानेवारी रोजी तीन दिवसा आधी मुक्ताईनगर मतदार संघाचे आ. चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देत सुरू असलेली कारवाई तूर्तास थांबविण्याची मागणी केली होती . या कर्मचाऱ्यांना पुन्हा त्याच विभागात समावून घेण्याचा शासन निर्णय जारी करून राज्य सरकारने त्यांना दिलासा दिला आहे. राज्य सरकारच्या विविध विभागांत जातीचे प्रमाणपत्र सादर करून अनेक सरकारी कर्मचारी सेवेत रुजू झाले. मात्र जात प्रमाणपत्र वैधता सिद्ध करण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर अनेकांची जात-प्रमाणपत्रे अवैध ठरली. यामुळे राज्यातील सुमारे  ४५ ते ५० हजार कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात आली होती. या कर्मचाऱ्यांनी याविषयी न्यायालयातही धाव घेतली होती. अखेर सरकारने या कर्मचाऱयांविषयी सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे ठरवले. असून त्यांना पुन्हा त्याच विभागात नोकरीवर सामावून घेतले जाणार आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

मुक्ताईनगरात वंचित बहुजन आघाडीचा बंद यशस्वी

Next Post

हितेश आगीवाल यांचे सीए परिक्षेत घवघवीत यश

Next Post
हितेश आगीवाल यांचे सीए परिक्षेत घवघवीत यश

हितेश आगीवाल यांचे सीए परिक्षेत घवघवीत यश

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d