Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

उत्तर महाराष्ट्र स्टुडंट्स ऑलिंपिक असोसिएशन झोनल इन्चार्ज प्रमुखपदी दिव्या भोसले

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
30/08/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
उत्तर महाराष्ट्र स्टुडंट्स ऑलिंपिक असोसिएशन झोनल इन्चार्ज प्रमुखपदी दिव्या भोसले

भडगाव(प्रतिनिधी)- तालुक्यातील आमडदे येथील दिव्या यशवंत भोसले यांची उत्तर महाराष्ट्र स्टुडंट्स ऑलिंपिक असोसिएशन झोनल इन्चार्ज प्रमुखपदी निवड करण्यात आली. स्टुडंट्स ऑलिंपिक असोसिएशन जळगाव जिल्हा उपाध्यक्ष निवडीचे नियुक्ती पत्र त्यांना नुकतेच प्राप्त झाले आहे. दिव्या भोसले यांचे क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रातील कार्य तसेच संघटनेच्या माध्यमातून घेतलेले कार्यक्रम लक्षात घेता ही नियुक्ती झाली. स्टुडंट्स ऑलिंपिक असोसिएशन राष्ट्रीय पातळीवर कला, क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करित आहे.

स्टुडंट्स ऑलिंपिक असोसिएशन जळगाव जिल्हाध्यक्ष तेजस पाटील व सचिव योगेश चौधरी यांच्या पाठिंब्याने राज्य अध्यक्ष शंकर गायकवाड, राज्य महासचिव सुनील शिंदे व राज्य उपाध्यक्ष नागेश शेट्टी यांनी त्यांची निवड केली आहे. विविध क्षेत्रात कार्य करणारी एक युवा युवती चेहरा म्हणून दिव्या भोसले यांची संपूर्ण महाराष्ट्रात ओळख राहिली असून त्यांच्या या निवडीबद्दल सर्वस्तरातून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

गुणवान डॉक्टरांची पिढी घडविण्यासाठी प्राध्यापकांनी अपडेट राहणे गरजेचे -डॉ. जयप्रकाश रामानंद; तीन दिवसीय प्राध्यापक प्रशिक्षणाचे उदघाटन

Next Post

ई सेवा केंद्रासह आपले सरकार, सेतु, आधार केंद्रात शुल्क फलक(रेट बोर्ड) लावावा; अमोल कोल्हे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d