Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

एक्स्पोर्ट चॉकलेट तयार करणा-या कारखान्यावर एफडीएची धाड; असुरक्षित ब्राऊन शुगर जप्त

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/02/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
एक्स्पोर्ट चॉकलेट तयार करणा-या कारखान्यावर एफडीएची धाड; असुरक्षित ब्राऊन शुगर जप्त

जळगाव-(प्रतिनिधी) – एक्सपोर्ट  चॉकलेट तयार करणाऱ्या कंपनीवर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने कारवाई करत असुरक्षित ब्राऊन शुगर जप्त केली होती. सदरचा नमुना विश्लेषणाकरीता अन्न् विश्लेषकाकडे पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून अहवालानुसार जप्त केलेली शुगर असुरक्षित घोषित केली आहे. अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, मुंबई मा. आयुक्त अभिमन्यु काळे यांच्या आदेशाने अन्न् व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, जळगाव या कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी विवेक पाटील यांनी त्यांना खब-यामार्फत मिळालेल्या माहिती नुसार मे. जय गुरुदेव इंडस्ट्रीज अँड वेअर हाऊसिंग, ४७/१-२, वरखेडी रोड, पाचोरा, जि.जळगाव या ठिकाणी दिनांक २९/१२/२०२० रोजी धाड टाकली असता सदरची आस्थापना ही एक्सपोर्ट साठी शुगर बॉईल्ड कन्फेक्शनरी तयार करीत असताना आढळले तसेच काही डोमेस्टिक उद्देशासाठी शुगर बॉईल्ड कन्फेक्शनरी विक्री करीता उत्पादन करीतअसल्याचे आढळले. सदर ठिकाणी तपासणी अंती आस्थापनेत केंद्रीय अन्न सुरक्षा मानके कायदा २००६अंतर्गत परवाना आढळून आला. सदर आस्थापनेत शुगर बॉईल्ड कन्फेक्शनरी चे उत्पादन अत्यंत अनारोग्य वातावरणात सुरु असल्याचे आढळले. तसेच शुगर बॉईल्ड कन्फेक्शनरीचे उत्पादनाकरीता वापरण्यात येणारा कच्चा माल “ब्राऊन शुगर” (साखरेचा प्रकार) चे ५० किग्रॅ चे २०० कटटे अत्यंत आस्वच्छ ठिकाणी साठविलेले आढळले. त्यासाठयातून अन्न सुरक्षा अधिकारी विवेक पाटील यांनी असुमाका अंतर्गत रितसर कच्चा मालातून ब्राऊनशुगरचा नमुना विश्लेषणाकरीता घेवून शिल्लक साठा हा २०० कटटे किंमत रुपये ३,१०,०००/- (तीन लाखदहा हजार मात्र) इतका जप्त केला. सदरचा नमुना विश्लेषणाकरीता अन्न् विश्लेषकाकडे पाठविण्यात आला होता. प्राप्त अहवालानुसार पदनिर्देशित अधिकारी यांनी सदरचा अहवाल असुरक्षित घोषित केलेला आहे. 

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

पोलिस काॅलनीत बुद्धवंदना

Next Post

15 फेब्रुवारीपासून राज्यातील महाविद्यालये सुरू – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची घोषणा

Next Post
15 फेब्रुवारीपासून राज्यातील महाविद्यालये सुरू – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची घोषणा

15 फेब्रुवारीपासून राज्यातील महाविद्यालये सुरू – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची घोषणा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d