Thursday, March 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ऑटो रिक्षाच्या भाडेदरात 20 डिसेंबरपासून वाढ

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/12/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
ऑटो रिक्षाच्या भाडेदरात 20 डिसेंबरपासून वाढ

 जळगाव, दि. 16 (जिमाका वृत्तसेवा):- ऑटो रिक्षाच्या भाडेदरात वाढ करण्यात आलेली आहे. यापूर्वीच्या भाडेदरानुसार पहिल्या 1.5 किलोमीटरकरीता आता 16 रुपयां ऐवजी 21 रुपये, तर पुढील प्रत्येक किलोमीटरला 10.89 रुपयांऐवजी 14 रुपये इतके भाडेदर निश्चित करण्यात आले आहे.

नवीन ऑटोरिक्षा भाडे दर 20 डिसेंबर 2021 पासून लागू होईल. जिल्ह्यातील सर्व परवानाधारक ऑटोरिक्षा चालकांनी रिक्षाच्या इलेक्ट्रॉनिक फेअर मीटर मध्ये 1 फेब्रुवारी, 2022 पर्यत सुधारणा करुन व शासकीय तंत्रनिकेतन, महाविद्यालय, जळगाव यांच्याकडून फेअर मिटर प्रमाणित करुन घ्यावे. प्रवाशांनी सुध्दा सुधारित भाडेदराची नोंद घेवून त्याप्रमाणे प्रवास झाल्यास  नमूद असल्याप्रमाणे संबंधित ऑटोरिक्षाधारकास भाडे अदा करावे,

                जे ऑटोरिक्षा धारक विहीत मुदतीत त्यांच्या ऑटोरिक्षांचे फेअर मिटर ( रि-कॅलिब्रेशन) करणार नाहीत त्यांच्याविरुध्द दंडात्मक कारवाई करण्यात येईल. विहित मुदतीत मीटर कॅलिब्रेशन न करणे – मुदत समाप्तीनंतरच्या प्रत्येक दिवसाच्या विलंबासाठी 1 दिवस परवाना निलंबन मात्र किमान 7 दिवस, कमाल निलंबन कालावधी 30 दिवस राहील. मुदत समाप्तीनंतरच्या प्रत्येक दिवसासाठी किमान रु. 50/- मात्र कमाल रु. 500/- तथापि कमाल तडजोड शुल्क रु. 1000/- पेक्षा अधिक असणार नाही.

                जळगाव शहरातील सर्व नागरिकांनी जळगाव शहरातील ऑटोरिक्षा परवाना धारक प्रवाशांच्या मागणीप्रमाणे मीटरप्रमाणे भाडे आकरणी करत नसतील, तर अशा ऑटोरिक्षा धारकाविरुध्द उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव यांच्या कार्यालयातील दूरध्वनी क्रमांक 0257- 2220766 किंवा mh१९@mahatranscom.in किंवा शहर वाहतूक शाखा, जळगाव यांचा दूरध्वनी क्रमांक  0257- 2220766 वर तक्रार करु शकतात, असे उपप्रादेशिक परिवहन विभागाने कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

बैलगाडा शर्यत वरील बंदी उठवणे हा सर्वसामान्य बैलगाडा प्रेमींच्या संघर्षाचा विजय – आमदार मंगेश चव्हाण

Next Post

भडगावात गाय चोरीच्या खटल्यातील आरोपी मनोज पवार याला पंधरा महिन्याची सश्रम कारावासाची शिक्षा

Next Post
भडगावात गाय चोरीच्या खटल्यातील आरोपी मनोज  पवार याला पंधरा महिन्याची सश्रम कारावासाची शिक्षा

भडगावात गाय चोरीच्या खटल्यातील आरोपी मनोज पवार याला पंधरा महिन्याची सश्रम कारावासाची शिक्षा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d