Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

औंध मधील अतिक्रमण धारकांचे पुनर्वसन करण्याच्या पुणे मनपाचा मोठा निर्णय

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/11/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
औंध मधील अतिक्रमण धारकांचे पुनर्वसन करण्याच्या पुणे मनपाचा मोठा निर्णय

एक कोटी रुपये खर्च करून आधुनिक मार्केट उभारणार 

पुणे(अमोल परदेशी)- औंध मधील क्लेरीऑन पार्क सोसायटी समोरील मुख्य रस्त्यावरील प्लॉटच्या पाठीमागील दोन नंबरच्या प्लॉटवर आधुनिक मार्केट उभारण्याच्या कामाला आज सुरुवात करण्यात आली आहे. याठिकाणी एक कोटी रुपये खर्च करून आधुनिक मार्केट निर्मिती करणार आहेत व तेथे एकूण ४४ गाळे निर्माण करण्यात येणार आहेत. या मार्केटमध्ये पुणे मनपाकडील पात्र  अ, ब, क गटातील अतिक्रमण धारकांचे-फेरीवाल्यांचे पुनर्वसन करून नागरिकांसाठी रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यात येणार आहे. या मार्केट संकुलाचे भुमिपूजन नगरसेविका अर्चना ताई मधुकर मुसळे, ॲड. मधुकर मुसळे, तसेच औंध बाणेर प्रभाग समिती अध्यक्षा ज्योतीताई कळमकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी क्लेरिओन पार्क सोसायटीचे चेअरमन कृष्णा कुलकर्णी, श्रीयुत खर्चे, श्रीयुत भोसले, श्रीयुत शेट्टीवार,  अतुल चौधरी, राजू लटांबळे,  कागणे,  डॉ. दहिवले, रोहन कुंभार, मयुर मुंडे, मंगेश घुगे, मंजुषा अनगळ, रूपाली  वकणाल्ली, शायनी विजयन आदि उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या विविध आघाडी व पदाधिकारी यांची आज बैठक

Next Post

पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस स्टँडिंग केंद्रीय कमिटी सदस्य खा.उन्मेष दादा पाटील यांनी दिली इंडियन ऑइलच्या पानेवाडी युनिटला भेट

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d