Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कवयित्री बहिणाबाईंच्या जयंतीनिमित्त महिलांचे कविसंमेलन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
कवयित्री बहिणाबाईंच्या जयंतीनिमित्त महिलांचे कविसंमेलन

जळगाव – (प्रतिनिधी) कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची उद्या (ता.24) ला 139वी जयंती आहे. त्यानिमित्त बहिणाबाई मेमोरियल ट्रस्टच्या माध्यमातून चौधरीवाड्यातील बहिणाई स्मृती संग्रहालय येथे सकाळी दहाला निमंत्रित महिलांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. कविसंमेलनातून बहिणाबाई चौधरी यांच्या आठवणींना उजाळा दिला जाईल.

जुने जळगाव येथील चौधरीवाड्यातील बहिणाबाई स्मृती संग्रहालय येथे दरवर्षी बहिणाबाईंची जयंतीचा कार्यक्रम घेतला जातो. यावर्षी निमंत्रित महिलांचे कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कविसंमेलनाच्या  अध्यक्षस्थानी प्रा. विमल वाणी उपस्थित राहतील. तसेच प्रा. डॉ. शकुंतला चव्हाण, प्रा. चारूता गोखले, पुष्पा साळवे, प्रा.संध्या महाजन या आपल्या कविता सादर करतील. यामध्ये बहिणाबाईंच्या कविता व स्वरचीत एक कविता सादर करण्यात येणार आहे. याप्रसंगी बहिणाबाई मेमोरियल ट्रस्टच्या विश्वस्त ज्योती जैन, श्रीमती स्मिता चौधरी, दिनानाथ चौधरी, चौधरीवाड्यातील बंधू भगिनी, अनुभूती इंटरनॅशनल रेसिडेंशील स्कूलचे मराठी विषयातील विद्यार्थी, साहित्यिक आदी उपस्थित राहणार आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

शकुंतला विद्यालयात वृक्षारोपण

Next Post

महात्मा गांधीजींचे विचार हेच शाश्वत विकासाचे माध्यम – रामचंद्र गुहा

Next Post

महात्मा गांधीजींचे विचार हेच शाश्वत विकासाचे माध्यम - रामचंद्र गुहा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d