Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

किसान स्पोर्ट्स अकॕडमी तसेच भडगाव तालुका ॲथलेटिक्स असोसिएशनतर्फे जागतिक ॲथलेटिक्स दिन उत्साहात संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/05/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
किसान स्पोर्ट्स अकॕडमी तसेच भडगाव तालुका ॲथलेटिक्स असोसिएशनतर्फे जागतिक ॲथलेटिक्स दिन उत्साहात संपन्न

भडगाव (वार्ताहर)- भडगाव तालुका ॲथलेटिक्स असोसिएशन तसेच किसान स्पोर्ट्स अकॕडमी,भडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक ॲथलेटिक्स दिन खेळाडू,प्रशिक्षक तसेच मार्गदर्शकांच्या मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
यावेळी जागतिक ॲथलेटिक्स दिनानिमीत्त थाळी,गोळा,भाला,रिले बॕटन,ॲथलेटिक्स प्रॕक्टीस कीट,मार्कींग टेप आदि साहित्याचे तसेच मैदानाचे पुजन करण्यात आले.

जागतिक ॲथलेटिक्स दिन आंतरराष्ट्रीय हौशी ॲथलेटिक्स फेडरेशन तर्फे आयोजित व प्रायोजित केला जातो,निरोगी आणि तंदुरुस्त भविष्यासाठी तरुणांना या कार्यक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहीत करणे महत्वाचे असून जागतिक ॲथलेटिक्स दिन हा एक यशस्वी उपक्रम असल्याचे मत भडगाव तालुका ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव प्रा.प्रेमचंद चौधरी यांनी आपल्या प्रास्ताविकातुन व्यक्त केले.

सदर कार्यक्रम जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रतापराव पाटील,दुध फेडरेशनच्या संचालिका डॉ.पुनमताई पाटील,मंत्रालयातील अव्वर सचिव प्रशांतराव पाटील,जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव प्रा.राजेश जाधव यांच्या प्रेरणेने घेण्यात आला,यावेळी राष्ट्रीय पंच प्रेमचंद चौधरी,स्केटींग प्रशिक्षक आतिक साटोटे,नृत्य विशारद प्रदीप राजपूत तसेच राहुल देशपांडे उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

भारत तर सोडाच ‘खान्देश’ ही देश म्हणूनही अनेक श्रीमंत देशांपेक्षा भारी आहे – संजय आवटे

Next Post

महावितरणच्या विद्युत सहायक पदभरतीत समांतर आरक्षण धोरणाची अंमलबजावणी करा; अन्यथा कारवाई – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d