Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कु.डॉ. वैष्णवी महाजन यांना गणित विषयात पि. एच.डी . केल्या बद्दल शिवसेनेतर्फे गौरव

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/03/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
कु.डॉ. वैष्णवी महाजन यांना गणित विषयात पि. एच.डी . केल्या बद्दल शिवसेनेतर्फे गौरव

पाचोरा – शहरातील रहीवाशी स्वातंत्र्य सैनीक & पाचोरा न.पा. माजी ऑक्ट्रॉय इन्स्पेक्टर स्व. दामोदर लोटन महाजन यांची नात ध्येय करिअर अँकेडमीचे संचालक संदीप दा. महाजन & पाचोरा श्री . गो. हायस्कुलच्या इंग्रजी विषयाच्या उप- शिक्षीका सौ.शितल सं. महाजन यांची मोठी कन्या कु.डॉ. वैष्णवी संदीप महाजन हिने पुणे येथील फर्ग्युसन कॉलेज मधुन गणितात (A+) पदवी तर M.Sc (A+) तसेच B.Ed (A++) यश प्राप्त करून गणित विषयात तिने J.J.T.U. येथुन Certain Investigations On Algebraic Structure Of Groups And Rings या विषायात संशोधन करून वयाच्या 26 वर्षी Ph.D. प्राप्त केली.

गणित विषयात पाचोरा शहर व तालुक्यातुन प्रथम तर उत्तर महाराष्ट्रात सर्वात कमी वयात Doctorate होणारी Ph.D प्राप्त करणारी पहीली व्यक्ती ठरली आहे . कु.डॉ. वैष्णवी हल्ली पाचोरा येथील श्री. शेठ एम. एम. कॉलेज मध्ये सिनीअर कॉलेजला गेल्या तिन वर्षा पासुन मॅथ विभागाचे HOD म्हणुन कार्यभार सांभाळत आहे तिच्या यशा बद्दल पाचोरा-भडगाव विधानसभेचे आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला यावेळी शिवसेना जि.प.गटनेते रावसाहेब पाटील, मा.जि.प.सदस्य, उद्धव मराठे, शिवसेना तालुका प्रमुख शरद पाटील, नगराध्यक्ष संजय गोहिल, उद्योजक मुकुंद बिलदीकर, मा.नगरसेवक सतीश चेडे , मा.नगरसेवक राम केसवाणी, आदी शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

सौ. सु. गि. पाटील माध्यमिक विद्यालय भडगाव येथे एस एस सी परीक्षा बैठकव्यवस्था

Next Post

डॉ. कुंदनदादा फेगडे आयोजित निशुल्क नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d