Tuesday, March 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कृती फाऊंडेशनच्या वतीने रेडक्रॉस कम्युनिटी किचनला ७ क्विंटल धान्याची मदत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
कृती फाऊंडेशनच्या वतीने रेडक्रॉस कम्युनिटी किचनला ७ क्विंटल धान्याची मदत

जळगाव(प्रतिनीधी)- कोणतीही नैसर्गिक वा मानवनिर्मित आपत्ती मानवी भाव भावनांची राखरांगोळी करते. कोरोनाच्या उद्रेकामुळे संपूर्ण जग हतबल झालंय. समाजातील प्रत्येक घटक कोरोनाविरूध्दच्या लढाईत आपापल्यापरीने सामिल झाला आहे. यात “कृती फाऊंडेशन” देखील कोरोना विरूध्दच्या लढाईत ठामपणे सामिल झालयं. रेडक्राँसने गेल्या काही दिवसांपासून सुरु केलेल्या कम्युनिटी किचनला “कृती”च्या कार्यकर्त्यांनी नुकतीच भेट देऊन रेडक्राँसच्या या उपक्रमाची प्रसंशा केली. कम्युनिटी किचन या उपक्रमाला “कृती”च्यावतीने ७ क्विंटल धान्याची मदत करण्यात आली. त्यात ३०० किलो गहू, ३०० किलो तांदूळ, तूरडाळ व गोडेतेल यांचा समावेश होता. 

फाऊंडेशनच्या वतीने सचिव जी.टी.महाजन फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रशांत महाजन, कार्याध्यक्ष अमित माळी, डॉ.श्रध्दा माळी, सुजित माळी, निखिल ठक्कर यांनी सदरचे साहित्य कम्युनिटी किचनचे व्यवस्थापन करणारे व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सुभाष सांखला, संस्थेचे सचिव विनोद बियाणी, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र प्रमुख सोपान गणेशकर, जनसंपर्क अधिकारी श्रीमती उज्वला वर्मा यांना सुपूर्द केले. या ऊपक्रमाला अनिल  मोहिले, वासंती पाटील, उषा रामदास, माधुरी भावसार यांचे आर्थिक योगदान लाभले. “कृती फाऊंडेशन” ने यापूर्वी देखिल रेडक्राँसच्या मानवतावादी उपक्रमात सहभाग नोंदवलेला आहे. थँलेसेमिया बालकांना त्यांच्या रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी कमी खर्चात तात्काळ कळावी म्हणून जर्मन बनावटीचे अद्यावत “कोम्बो लँब”अँनालायझरचे समर्पण करण्यात आले होते. याशिवाय रेडक्राँसच्या जीवनदायी योजनेत सहभागी होऊन गरजू रूग्णांना नि:शुल्क रक्त पिशवी उपलब्ध करून देण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. थँलेसेमियाग्रस्त बालकांना रेडक्राँस तर्फे विनामूल्य रक्त पिशवी दिली जाते. त्यासाठी “कृती फाऊंडेशन”वेळोवेळी रक्तदान शिबिरांचे आयोजन करीत असते.”कृती”चे कार्यकर्ते मागणीनुसार प्लेटलेट्स् दान करण्यासाठी सदैव तत्पर असतात.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

नाथ फाऊंडेशनने भागविली दीड लाख गरजूंची भूक;अन्नछत्र भेटीप्रसंगी ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्याकडून कौतुक

Next Post

राज्य समितीच्या आवाहनाला महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनकडून प्रस्तावपर प्रतिसाद

Next Post
राज्य समितीच्या आवाहनाला महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनकडून प्रस्तावपर प्रतिसाद

राज्य समितीच्या आवाहनाला महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनकडून प्रस्तावपर प्रतिसाद

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d