Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोरोनाचे आज १२३० नवीन रुग्ण; राज्यात एकूण २३ हजार ४०१ रुग्ण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/05/2020
in राज्य, विशेष
Reading Time: 4 mins read
विक्रोळी परिसरात एकाच दिवशी दोन कोरोना रुग्णांचा मृत्यु

४७८६ रुग्ण बरे होऊन घरी परतले

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई, दि.११ : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २३ हजार ४०१  झाली आहे. आज १२३० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ५८७ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ४७८६ रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

Maha Info Corona Website

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख १८ हजार ९१४ नमुन्यांपैकी १ लाख ९३ हजार ४५७ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर २३ हजार ४०१ जण पॉझिटिव्ह आले आहेत. (प्रयोगशाळा नमुन्यांचे आकडे आय सी एम आर पोर्टलप्रमाणे अद्ययावत करण्यात आले आहेत.)

राज्यात २ लाख ४८ हजार ३०१ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १५ हजार १९२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात ३६ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या ८६८ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील २०, सोलापूर शहरात ५, पुण्यात ३, ठाणे शहरात २, अमरावती जिल्ह्यात १, औरंगाबाद शहरात १, नांदेड शहरात १, रत्नागिरी मध्ये १ तर वर्धा जिल्ह्यात १ मृत्यू झाला आहे. याशिवाय उत्तर प्रदेशमधील एक मृत्यू मुंबई येथे झाला आहे.   आज झालेल्या मृत्यूंपैकी २३ पुरुष तर १३ महिला आहेत. आज झालेल्या ३६ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १७ रुग्ण आहेत तर १६  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ३ जण ४० वर्षांखालील आहे. या ३६ रुग्णांपैकी २७ जणांमध्ये ( ७५ टक्के )  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: १४,५२१ (५२८)

ठाणे: १२५ (२)

ठाणे मनपा: ९२७ (१०)

नवी मुंबई मनपा: ८९८ (४)

कल्याण डोंबिवली मनपा: ३६६ (३)

उल्हासनगर मनपा: ३०

भिवंडी निजामपूर मनपा: ३२ (२)

मीरा भाईंदर मनपा: २१४ (२)

पालघर: ३७ (२)

वसई विरार मनपा: २४९ (१०)

रायगड: १२३ (१)

पनवेल मनपा: १३९ (२)

ठाणे मंडळ एकूण: १७,६६१ (५६६)

नाशिक: ६०

नाशिक मनपा: ४०

मालेगाव मनपा:  ५९५ (३४)

अहमदनगर: ५४ (३)

अहमदनगर मनपा: ०९

धुळे: ९ (३)

धुळे मनपा: ४५ (३)

जळगाव: १४५(१२)

जळगाव मनपा: ३५ (७)

नंदूरबार: २२ (२)

नाशिक मंडळ एकूण: १०१५ (६४)

पुणे: १६६ (५)

पुणे मनपा: २४७८ (१४९)

पिंपरी चिंचवड मनपा: १४७ (४)

सोलापूर: ९

सोलापूर मनपा: २८७ (१६)

सातारा: १२१ (२)

पुणे मंडळ एकूण: ३२०६ (१७६)

कोल्हापूर: १३ (१)

कोल्हापूर मनपा: ६

सांगली: ३३

सांगली मिरज कुपवाड मनपा: ४ (१)

सिंधुदुर्ग: ६

रत्नागिरी: ४२ (२)

कोल्हापूर मंडळ एकूण: १०४ (४)

औरंगाबाद:९३

औरंगाबाद मनपा: ४९१ (१४)

जालना: १४

हिंगोली: ६०

परभणी: १ (१)

परभणी मनपा: १

औरंगाबाद मंडळ एकूण: ६६० (१५)

लातूर: २६ (१)

लातूर मनपा: ५

उस्मानाबाद: ३

बीड: १

नांदेड: ४

नांदेड मनपा: ४१ (४)

लातूर मंडळ एकूण: ८० (५)

अकोला: १८ (१)

अकोला मनपा: १४४ (१०)

अमरावती: ५ (२)

अमरावती मनपा: ७८ (११)

यवतमाळ: ९७

बुलढाणा: २५ (१)

वाशिम: १

अकोला मंडळ एकूण: ३६८ (२५)

नागपूर: २

नागपूर मनपा: २५७ (२)

वर्धा: १ (१)

भंडारा: १

गोंदिया: १

चंद्रपूर: १

चंद्रपूर मनपा: ३

गडचिरोली: ०

नागपूर मंडळ एकूण: २६६ (३)

इतर राज्ये: ४१ (१०)

एकूण:  २३ हजार ४०१  (८६८)

(टीप – आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील  दिनांक ७ मे २०२० पासूनच्या ३०८ रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या १२५६ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १२ हजार २७ सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी ५३.७१  लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

मुंबई पोलिसांसाठी स्टार इंडिया, प्रोजेक्ट मुंबईकडून १० हजार पीपीई कीट

Next Post

जळगावात आणखी चार कोरोना बाधित रूग्ण आढळले

Next Post
विक्रोळी परिसरात एकाच दिवशी दोन कोरोना रुग्णांचा मृत्यु

जळगावात आणखी चार कोरोना बाधित रूग्ण आढळले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d