Tuesday, March 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

खडके बु येथे हिंदू धर्म जागृती पर मार्गदर्शन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

खडके बु ता एरंडोल-(प्रतिनीधी) – येथे हिंदू धर्म जागृती पर मार्गदर्शन दि,२१/०२/२०२० रोजी सायंकाळी सात वाजता करण्यात आले, त्यात वक्ते म्हणून श्री निखिल कदम,जळगाव, जितेंद्र चौधरी पाळधी, योगेश माळी, खर्ची, हे होते वक्ते श्री कदम यांनी सांगितले की हिंदू बांधवांनो, श्रीरामाचे आदर्श “रामराज्य”अन छत्रपती शिवरायांचे “हिंदवी स्वराज्य”जेथे साकारले तो भारत ‘सेक्युलर नसुन हिंदू राष्ट्र च आहे, या हिंदू राष्ट्र संकल्पनेला वैधानिक आधार मिळवण्यासाठी आपण संघटित झाले पाहिजे असे वक्तव्य देखील त्यांनी यावेळी केले, तसेच ते पुढे म्हणाले की सेक्युलर सरकार हिंदू ची मंदिरे ताब्यात घेतात मंदिरातील धन अन्य धार्मियांसाठी खर्च करतात, कुंभमेळा सारख्या यात्रांवर कर लावतात हे किती सहन करावे. समान नागरी कायदा केला जात नाही, तसेच गोहत्या करणे बंद केले पाहिजेत. हिंदू मध्ये जातीच्या आधारे फूट पाडणे चालूच आहे, कलियुगात संघटित रहाण्यानेच बळ प्राप्त होते, तसेच हिंदूंवर कोणतेही अन्याय होणार नाही देशात सर्वाना समान न्याय मिळेल आपल्या माता भगिनीकडे वक्रदृष्टी पाहण्याचे कोणालाही धाडस होणार नाही, हिंदूंना स्वदेशात जीवाच्या भीतीने स्थलनंतरीत जीवन जगावे लागणार नाही, “मी एकटा काय करू “असे म्हणून गप्प बसू नका जनलोकपाल सारखे कायदे तीव्र लोकमागणी नंतरच अस्तित्वात आहे,हे लक्षात घ्या संघटित व्हा भारत हे आदर्श हिंदू राष्ट्र  आहे हिंदूंचे संघटन ही काळाची आवश्यकता आहे, म्हणून भारत हे आदर्श। हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करण्यासाठी शासनाला भाग पाडा असे वक्तव्य देखील त्यांनी सांगितले. यावेळी मार्गदर्शन देशदूत चे पत्रकार वाल्मिक पाटील, पुण्यनगरी चे पत्रकार अतुल पाटील, सह सागर पाटील, दीपक साळुंखे, संदीप निळे,संदीप धनगर, योगेश्वर पाटील, भूषण महाले,विकास पा,सचिन धुमाळ,दत्तू पा, किरण साळुंखे, सोपान पा,जगदीश, पा, कपिल पा, प्रदीप धनगर, जयेश धनगर, मनोहर पा, गणेश पा, दत्ता शिंदे, गोकुळ साळुंखे उमेश बाविस्कर सह तरुण युवक यावेळी मार्गदर्शन पर उपस्थित होते. 

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

वरखेडी येथे महाशिवरात्रीचा उत्साह व महाप्रसादाचा कार्यक्रम

Next Post

अज्ञानाला सज्ञान करणारे गाडगेबाबा-सागर तायडे,मुंबई

Next Post
अज्ञानाला सज्ञान करणारे गाडगेबाबा-सागर तायडे,मुंबई

अज्ञानाला सज्ञान करणारे गाडगेबाबा-सागर तायडे,मुंबई

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d