Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

खानदेश तेली समाज मंडळाचा जामनेर दौरा संपन्न; नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांना भरपाई मिळण्याची मागणी

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
26/09/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
खानदेश तेली समाज मंडळाचा जामनेर दौरा संपन्न; नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांना भरपाई मिळण्याची मागणी

जामनेर(प्रतिनिधी)- येथील ओझर येथे मागील पंधरवड्यात वादळी पाऊस झाला त्या पावसामध्ये आपल्या तेली समाजातील अनेक कुटुंबांचे नुकसान झाले. घरांची पडझड झाली शेतकऱ्यांचे पीकांचे व गुरेढोरे जनावरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून तेथील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांची चर्चा करून त्यांना शासन स्तरावरून मदत मिळवून देण्यासाठी खानदेश तेली समाज मंडळ प्रयत्न करीत आहे.

त्या अनुषंगाने रविवार दिनांक २६ रोजी मंडळाचे सचिव रविंद्र जयराम चौधरी, तेली समाजाचे समाज सारथी मनोज मधुकर चौधरी, भाऊसाहेब दौलत नामदेव चौधरी, मंडळाचे उपाध्यक्ष चंद्रकांत श्रीराम चौधरी,उपाध्यक्ष ललित रवींद्र चौधरी यांनी तेथील तेली समाजातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन तेथील पडझड झालेल्या घरांची पाहणी करून स्वतंत्र अहवाल तयार केला. त्या अहवालाच्या आधारे शासनदरबारी शेतकऱ्यांसाठी न्याय मागून त्यांना नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी अशी मागणी खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने करण्यात येणार आहे.

यावेळी मंडळाच्या पदाधिकारी सह जामनेर पंचायत समितीचे सदस्य रमण तुकाराम चौधरी, सोसायटीचे चेअरमन संजय जगन्नाथ चौधरी, युवराज तुळशीराम चौधरी, अशोक नारायण चौधरी, खानदेश तेली समाज मंडळाचे जामनेर तालुका अध्यक्ष अजय अशोक चौधरी, सचिव विलास शालीकराम,सारंग गोविंद चौधरी, चैतन्य समाधान चौधरी, उपाध्यक्ष विशाल हरिश्चंद्र चौधरी, प्रसिद्धीप्रमुख सोपान चौधरी, शहर अध्यक्ष निलेश रमेश चौधरी, उपाध्यक्ष अमोल युवराज चौधरी आदी ग्रामस्थ सहभागी होते.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

राज्यात चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा-जळगाव जिल्ह्याला रेड अलर्ट

Next Post

देऊळगाव व पठार तांडा भागातील नागरिकांनी भूताबद्दल व्हायरल झालेल्या व्हिडीओ वर विश्वास ठेऊ नये- पो.नि.किरण शिंदे

Next Post

देऊळगाव व पठार तांडा भागातील नागरिकांनी भूताबद्दल व्हायरल झालेल्या व्हिडीओ वर विश्वास ठेऊ नये- पो.नि.किरण शिंदे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d