Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

खान्देशातील वहीगायन लोककलेच्या संवर्धनासाठी शासनाने धोरण निश्चित करावे -विनोद ढगे

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
10/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
खान्देशातील वहीगायन लोककलेच्या संवर्धनासाठी शासनाने धोरण निश्चित करावे -विनोद ढगे

रावेर(प्रतिनिधी)- खान्देशातील परंपरागत चालत आलेली खान्देशी मातीतील अस्सल लोककला वहीगायन या लोककलेला शासनाने त्वरीत राज मान्यता द्यावी व खान्देशातील वहीगायन लोककले सोबतच खान्देशातील इतर सर्व लोककलेच्या जतन व संवर्धना साठी शासनाने खान्देशासाठी स्वतंत्र सांस्कृतिक धोरण त्वरीत निर्माण करावे अशी मागणी खान्देश लोककलावंत विकास परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे यांनी रावेर येथे आयोजित तालुकास्तरीय वहीगायन मेळाव्यात केले.

खान्देश लोककलावंत विकास परिषदेच्या वतीने रावेर येथील माळीवाडा येथे तालुकास्तरीय वहीगायन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याचे उद्घाटन विनोद ढगे यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाघोड चे जेष्ट वहीगायन कलावंत शाहीर रघुनाथदादा मोपारी होतेकार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून रावेर चे माजी नगराध्यक्ष गोटूशेट महाजन शिवसेना नेते प्रल्हादभाऊ महाजन, भाजपचे नेते पदमाकर महाजन, उमेश महाजन उपस्थित होते.

खान्देशातील सर्वच लोककला प्रकारातील लोककलावंताच्या न्याय व हक्का साठी खान्देश परिषदेच्या माध्यमातून लढा उभारण्यात आला असून वहीगायन लोककलेच्या संवर्धनासाठी खान्देशातील लोककलावंत संघटीत झाला आहे.या मेळाव्यात खान्देश लोककलावंत विकास परिषद रावेर तालुका अध्यक्ष पदी गणेश भाऊ महाजन यांची निवड करण्यात आली.या मेळाव्यासाठी रावेर तालुक्यातील दोनशे वहीगायन लोककलावंत सहभागी झाले होते.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

…आणि आता विद्यार्थ्यांना फळ्याचा लागेल का लळा? -योगेश पी.पाटील

Next Post

जागर स्त्री शक्तीचा! रिक्षापासून अंतरिक्षापर्यंत स्त्रिया आज आपली कर्तबगारी सिद्ध करत आहेत -शीतल जडे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d