Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

खान्देश युनेस्को क्लब जळगाव जिल्हा समन्व्यक पदी चेतन निंबोळकर यांची निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/11/2020
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगांव(प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या युनेस्को या संस्थेच्या शैक्षणिक आणि सामाजिक विभागाच्या कार्यक्षेत्रात कार्य करणाऱ्या युनेस्को इंटरनॅशनल स्कुल अँड सोशल या विभागाच्या अखिल भारतीय युनेस्को क्लब या संस्थेच्या जळगांव जिल्हा शाखेच्या जिल्हा समन्व्यक पदी चेतन निंबोळकर यांची निवड करण्यात आली आहे. सदर संस्था विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रत्येक शाळेत युनेस्को क्लबची स्थापना करणार असून विद्यार्थ्यांना युनो आणि युनेस्कोची माहिती देणार आहे. युनो क्वीज, निबंध स्पर्धा, युनेस्को हेरिटेज साईटचे दर्शन, पुस्तकं प्रदर्शन, युनो असेम्ब्ली तसेच सामाजिक व पर्यावरणीय विविध कार्यक्रम विद्यार्थी, शिक्षक, पालक, यांच्यासाठी आयोजित केले जाणार आहे. ज्यांना खान्देश युनेस्को क्लब जळगाव मध्ये सभासदत्व घ्यायचे असेल त्यांनी चेतन निंबोळकर व नारायण पवार यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

अंगणवाडी सेविकांना दोन हजार रुपये दिवाळी भाऊबीजेची भेट – ॲड. यशोमती ठाकूर

Next Post

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे लाक्षणिक भीक मांगो उपक्रम संपन्न

Next Post
महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे लाक्षणिक भीक मांगो उपक्रम संपन्न

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे लाक्षणिक भीक मांगो उपक्रम संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d