Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गतीरोधकांअभावी चौबारीत वारंवार होतायत अपघात; गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
18/12/2021
in विशेष
Reading Time: 1 min read

अमळनेर शहर प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यातील चौबारी गावातून राज्य महामार्ग क्रमांक 6 जातो, मात्र गावातून अगदी मधोमध जाणाऱ्या या रस्त्यावर नवीन बस स्थानकाजवळ सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून गतिरोधक नसल्याने वारंवार अपघात होत असल्याने गावकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

विशेष म्हणजे ग्रामपंचायततर्फे गतिरोधकाची मागणी करूनही अद्यापपर्यंत पुरेसे गतिरोधक बसविण्यात आले नाहीत. सामाजिक कार्यकर्ता तथा पत्रकार रवींद्र मोरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तगादा लावल्याने तूर्तास वळण रस्त्यावर दोन गतिरोधक बसविण्यात आले आहेत. मात्र नवीन बस स्थानकाजवळ नसल्याने वारंवार याठिकाणी अपघात होत आहेत.

गतिरोधक नसल्याने आज दुपारच्या सुमारास बस स्थानकाजवळ दोन चारचाकी वाहनांमध्ये जोरदार धडक झाली. यात दोन्ही कारांसह रस्त्यालगत असलेल्या नरेश भाऊराव पारधी व कृष्णा चुडामन पाटील यांच्या दुचाकींचेही नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. भविष्यात जीवितहानी होऊ नये म्हणून तात्काळ गतिरोधक बसविण्यात यावेत, अशी गावकऱ्यांची मागणी आहे.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

सुंदरपट्टी जि. प. शाळेत अभिनव उपक्रम

Next Post

काँग्रेस भवनजवळ दत्त जयंतीला भजन संध्यात भाविक मंत्रमुग्ध

Next Post
काँग्रेस भवनजवळ दत्त जयंतीला भजन संध्यात भाविक मंत्रमुग्ध

काँग्रेस भवनजवळ दत्त जयंतीला भजन संध्यात भाविक मंत्रमुग्ध

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d