Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गरजूंच्या मदतीसाठी सरसावले भाजपा जिल्हाअध्यक्ष हरिभाऊ जावळे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
गरजूंच्या मदतीसाठी सरसावले भाजपा जिल्हाअध्यक्ष हरिभाऊ जावळे

विरोदा(किरण पाटील)- कोरोनामुळे जिल्हात ३० एप्रिलपर्यत लाँकडाऊन असल्याने सर्वसामान्यांना जीवन जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. दोन वेळचे जेवण देखील मिळणे अवघड झाले आहे. दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत असून मोलमजूरी करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. अशा परिस्थितीत भारतीय जनता पार्टीचे जळगाव जिल्हा अध्यक्ष हरिभाऊ जावळे यांच्याकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यामध्ये प्रत्येकी दहा किलो गहू व पाच किलो ज्वारीचे वाटप गरजू लोकांना करण्यात आले यावेळी म.स.का. चेअरमन शरद महाजन, नरेंद्र नारखेडे, हिरा भाऊ चौधरी, हर्षल पाटील, विलास चौधरी, किरण चौधरी, आदी उपस्थित होते. 

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

नेहरू युवा केंद्राच्या वतीने शहरात विविध ठिकाणी जाऊन कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी सोशिअल डिस्टन्स पाळण्याचे केले आवाहन

Next Post

फरसाण, मिठाईची दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी रद्द-जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे

Next Post
फरसाण, मिठाईची दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी रद्द-जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे

फरसाण, मिठाईची दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी रद्द-जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d