Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गरजूंसाठी शेख कुर्बान यांचा पुढाकार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
गरजूंसाठी शेख कुर्बान यांचा पुढाकार

विरोदा(किरण पाटिल)- कोरोना विषाणूला रोखण्यासाठी करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे उद्योग – व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे कामगार, मजूरवर्गावर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक गोरगरीब कामगारांच्या खानावळी बंद असल्यामुळे त्यांचे पोटापाण्याचे हाल होत आहेत, हे लक्षात घेत नगरसेवक शेख कुर्बान व त्यांच्या सहकारी मित्रांच्या पुढाकाराने शहरातील सावदा रोड जवळील महाराष्ट्र तोलकाटा येथे सुमारे ५० हून अधिक गरजूंना रोज दोन वेळचे जेवण व नाश्ता वाटप करण्यात येत आहे. हा उपक्रम संचारबंदी पासून सुरू असल्याचे शेख कुर्बान यांनी सांगितले. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हे कामगार मुंबई, पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात एक वर्षांपूर्वी आले. मात्र, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या कामगारांचे काम बंद झाले. त्यांची व त्यांच्या कुटुंबाची उपासमार सुरू झाली. त्यातच संचारबंदीमुळे एसटी बस बंद झाल्यामुळे त्यांचा घरी जाण्याचा मार्गही खुंटला. मात्र, महाराष्ट्र तोलकाटा ग्रुपच्या पुढाकाने त्यांना दोन वेळचे जेवण व नाश्ता देण्यात येत आहे. सर्व ट्रान्सपोर्टच्या मदतीने त्यांना घरी पोहोचले जात आहे. आता पर्यंत ५०० ते ६०० मजुरांना मिळेल त्या वाहनाने त्यांच्या घरी पाठवण्यात येत असल्याचे काम सुरू आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जि.प. शाळा गालापूर येथे शालेय पोषण आहार तांदूळ, डाळ समप्रमाणात वाटप

Next Post

जैन ईरिगेशन व भवरलाल अँड कांताबाई जैन फौंडेशन तर्फे आज पासून 2500 गरजू कुटुंबाना 2 वेळ स्नेहाची शिदोरी वाटप सुरू

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d