Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नूतन मराठा महाविद्यालयात व्याख्यान संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नूतन मराठा महाविद्यालयात व्याख्यान संपन्न

 ‘शिवरायांना डोक्यावर नाही, डोक्यात घ्या’-प्रा. देवरे

जळगाव-(प्रतिनिधी) – स्वराज्यनिर्मितीसाठी छत्रपतींनी अनेक युद्धनितीचा उपयोग करुन किल्ले काबीज केले. त्याप्रमाणे प्रत्येकाने आपले ध्येय निश्‍चित करुन ध्येयप्राप्ती होईपर्यंत माघार घेऊ नये, असे प्रतिपादन शिव्याख्याते प्रा.सचिन देवरे यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातील नूतन मराठा महाविद्यालयात बुधवारी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी  ‘शिवराय डोक्यावर नाही, डोक्यात घ्या’ याविषयावर  प्रा. देवरे बोलत होते.  व्याख्यानाच्या कार्यक्रमाची सुरुवात शासकीय नियमाप्रमाणे राष्ट्रगीताने झाली. तसेच महाविद्यालयातील नाट्यशास्त्र विभागाच्यावतीने शहरात विविध ठिकाणी शिवजयंतीनिमित्ताने पथनाट्य साजरे करण्यात आली.

कार्यक्रमाला प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख यांच्यासह महाविद्यलायातील सर्व उप्राचार्य कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यलायतील सर्व प्राध्यापक तासिका तत्त्वावरील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत.

यावेळी प्रा. देवरे यांनी शिवचरित्रातील रोमहर्षक प्रसंग सांगून उपस्थितांना मंत्र मुग्ध केले. शिवकालीन गडकोट, दुर्ग, त्यावेळेसची स्थापत्य कला, रायगडाचे वैशिष्ट्ये शिवरायांचे बालपण, आई जिजाऊंची शिकवण, महाराजांच्या यशस्वी मोहिमा, सुरतेची लूट, राज्यभिषेक सोहळा, शिवरायांची चारित्र्य संपन्नता, स्त्री सम्मान या विषयी अभ्यासपूर्ण मांडणी केली.

प्रा.देवरे यांचे महाराजांवर आतापर्यंत १५०० व्याख्यान केली आहेत. स्त्रीयांचा सम्मान कसा करायचा ही शिकवण महाराजांनी जगाला दिली. स्त्री ही मराठ्यांच्या मंदिरातील देवता आहे अशी त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन व आभार प्रा. राजेंद्र देशमुख यांनी मानले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

Next Post

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त श्री.संत ज्ञानेश्‍वर प्रा.विद्यालयात रंगभरण व चित्रकला स्पर्धा संपन्न

Next Post

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त श्री.संत ज्ञानेश्‍वर प्रा.विद्यालयात रंगभरण व चित्रकला स्पर्धा संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d