Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगांव SBI कडून आरोग्य विमा विकण्यासाठी नवीन क्लुप्त्या

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/10/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

ग्राहकांची दिशाभूल करुन आरोग्य विम्याचा नावाखाली जमवताय अर्थार्जन

जळगांव(विशेष प्रतिनिधी)- राष्ट्रीयीकृत बँका ग्राहकांसाठी सर्वाधिक सुरक्षित मानल्या जातात. पण, मोठ्या कर्जबुडव्यांकडून होणाऱ्या नुकसानीची भरपाई खातेधारकांना नाहक शुल्क लावून बँका करतात की काय, अशी चर्चाही सध्या सुरू आहे.  खातेधारकांना पूर्वसूचना न देता त्यांचे पैसे कापून घेणे. खातेधारकाने बँकेकडे विचारणा केली असता, तेव्हा ती आरोग्य विमा फी म्हणून वसूल केल्याचे बँकेने स्पष्ट केले. ही खातेधारकांची लूट नव्हे तर काय? अशीच घटना स्टेट बँक ऑफ इंडिया जळगांव मुख्य शाखेत घडली आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, सदर ग्राहक बँकेत अकाउंट ओपन करण्यासाठी गेले असता, बँकेचे अधिकारी ग्राहकांकडून अकाउंट फॉर्म भरून घेत असतात, भरून म्हणजेच सह्या घेतात वगैरे, ग्राहकाला काही कळत नाही. कोणता फॉर्म कसला आहे, त्यामुळे बँकेच्या अधिकाऱ्यांना याचा चांगला फायदा घेता येतो, वेगवेगळ्या फॉर्मवर सह्या घेऊन झाल्यावर आपले अकाउंट सुरु झाल्याचे सांगितले जाते.व अकाउंट मध्ये आता आपल्याला किमान ४ हजार भरावे लागतील असे सांगण्यात येते, त्यावर ग्राहकाने विचारले कि ३००० हजार मिनिमम बॅलेन्स ठेवावे लागते. तर त्यांनी सांगितले कि नाही ४००० हजार ठेवावे लागतील. त्यांवर ग्राहकाकडून आपल्या खात्यात ४००० हजार रुपये भरण्यात आले व व बँकेकडून पासबुक देण्यात आले.त्यानंतर ८ ते १० दिवसांनी बँकेचा मॅसेज आला त्यात १००० हजार रुपये बँकेकडून कपात करण्यात आली आहे. यांनतर दुसऱ्या दिवशी ग्राहकाने बँकेत जाऊन या बाबत चौकशी केली असता हि गंभीर बाब समोर आली त्यांनी १००० हजार रुपयाचा आरोग्य विमा काढून घेतलेला आहे. त्यांना ग्राहकाने विचारले कि आम्हाला न विचारता आमचा आरोग्य विमा का काढण्यात आला तर त्यांनी सांगितले कि जेव्हा आपण अकाउंट ओपन केले तेव्हा तुम्ही आरोग्य विम्याचा फॉर्म भरून दिला होता व आपणास पूर्व सूचना देण्यात आली होती.पण ग्राहकास अकाउंट ओपन करतांना कोणत्याही आरोग्य विमा विषयी सांगण्यात आलेलं नाही. त्यामुळे ग्राहकाची दिशाभूल करून परस्पर त्याच्याकडून अकाउंट ओपनिंग च्या नावाखाली विम्याचा फॉर्म भरून घेतला असल्याची बाब उघड झाली आहे. ही कपात म्हणजे बँक ग्राहकांवर अन्याय आहे. तरी याबाबत सदर पैसे परत मिळाले पाहिजे असे ग्राहकाचे म्हणणे आहे.

याबाबत अधिक माहिती साठी संपर्क दिपक सपकाळे मो.नं.- ९३७०६५३१००

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

राष्ट्रवादी चा भडगांव ग्रामिण प्रचार दौरा,दिलीप भाऊ वाघ यांना ग्रामिण भागात वाढता प्रतिसाद

Next Post

शिरीष चौधरी उद्या फैजपूर येथील खंडोबा देवस्थान येथे प्रचारचे नारळ वाहून प्रचाराला प्रारंभ करणार

Next Post

शिरीष चौधरी उद्या फैजपूर येथील खंडोबा देवस्थान येथे प्रचारचे नारळ वाहून प्रचाराला प्रारंभ करणार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d