Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव औद्योगिक क्षेत्रातील स्मशानभूमीकरीता अधिग्रहीत जागेचे अधिग्रहण रद्द

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
02/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
जळगाव औद्योगिक क्षेत्रातील स्मशानभूमीकरीता अधिग्रहीत जागेचे अधिग्रहण रद्द

जळगाव(जिमाका वृत्तसेवा)- सद्य:स्थितीत कोविड-19 आजाराच्या मृतांच्या विल्हेवाटीसाठी नेरी नाका स्मशानभूमी येथे 4 ओटे राखीव ठेवलेले असल्याने जळगाव औद्योगिक क्षेत्रातील स्माशनभूमीकरीता अधिग्रहीत करण्यात आलेली जागा अधिग्रहणातून मुक्त करण्यास हरकत नसल्याचे अभिप्राय सहाय्यक आयुक्त, (सार्वजनिक आरोग्य) जळगाव शहर महानगरपालिका यांनी दिलेले आहे.

त्यानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, जळगाव येथील सेक्टर के मधील ओपन स्पेस-10 (81728) चे क्षेत्र 1500 चौमी या जागेचे स्मशानभूमीकरीता करण्यात आलेले अधिग्रहण रद्द करण्याचे आदेश अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांनी निर्गमित केले आहे.

शासनाकडून ऑक्सिजन प्रकल्पासाठी महामंडळाचे औद्योगिक क्षेत्रात सवलतीच्या दरामध्ये भूखंड देण्याबाबत आदेशित केलेले असल्याने आयुक्त, जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव यांनी अधिग्रहीत करण्यात आलेल्या जागेच्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात तयार करण्यात आलेल्या स्मशानभूमीकरीता उपलब्ध असलेली साधनसामुग्री महानगरपालिकेच्या इतर स्मशानभूमीमध्ये तात्काळ स्थलांतरित करुन हे क्षेत्र व्यवस्थापक, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, जळगाव यांचे ताब्यात तात्काळ देण्याची कार्यवाही करावी. असेही जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगाव यांनी या आदेशात म्हटले आहे.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

राष्ट्रपिता महात्मा गांधी, लाल बहाद्दूर शास्त्री जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Next Post

चाळीसगाव, भडगाव व पाचोरा तालुक्यातील लम्पी स्किन डिसिज संसर्ग केंद्रापासूनचे 10 किमी क्षेत्र बाधित घोषित -जिल्हाधिकारी

Next Post
जिल्ह्यातील जातीवाचक गावांसह वस्त्यांची नावे बदलण्याची कार्यवाही तातडीने करावी; जिल्हास्तरीय बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

चाळीसगाव, भडगाव व पाचोरा तालुक्यातील लम्पी स्किन डिसिज संसर्ग केंद्रापासूनचे 10 किमी क्षेत्र बाधित घोषित -जिल्हाधिकारी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d