Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव दूध संघात अत्याधुनिक मिल्कोस्कॅन सयंत्राचे खा.रक्षाताई खडसे यांच्या हस्ते उद्‌घाटन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/04/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
जळगाव दूध संघात अत्याधुनिक मिल्कोस्कॅन सयंत्राचे खा.रक्षाताई खडसे यांच्या हस्ते उद्‌घाटन

मिल्कोस्कॅन (एफ.टी.१) सयंत्राचे फीत कापून उद्‌घाटन करताना खा.रक्षाताई खडसे, चेअरमन मंदाकिनीताई खडसे आणि इतर मान्यवर

दुधातील पोषकतत्व व भेसळ घटक परिक्षण करणे होणार सहजसाध्य

जळगाव (प्रतिनिधी) – केंद्र शासनाच्या राष्ट्रीय डेअरी डेव्हलपमेंट कार्यक्रमातंर्गत जळगाव दूध संघास मिल्कोस्कॅन सयंत्र (एफटी१) १०० टक्के अनुदानाने इंडीफास या कंपनीकडून उपलब्ध झाले आहे. या सयंत्राची किंमत ८५ लाख रुपये असून, या सयंत्राचे उद्‌घाटन आज (दि.२७) खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या हस्ते व दूध संघाच्या चेअरमन सौ.मंदाकिनीताई खडसे यांच्या उपस्थितीत सकाळी ११ वाजता करण्यात आले. कार्यक्रमाला संघाच्या संचालिका सौ.शामलताई झांबरे व कार्यकारी संचालक मनोज लिमिये यांचीही उपस्थिती होती.
मिल्कोस्कॅन सयंत्राद्वारे दूधातील स्निग्धता, फॅट सोडून इतर घनघटक, प्रथिने, कबोर्दके, आम्लता या पोषकतत्वांच्या गुणवत्तेचे परीक्षण करण्यात येणार आहे. या पोषकतत्वासह दुधात होणारी भेसळदेखील पकडणे सहज शक्य होणार आहे. या अत्याधुनिक सयंत्रामुळे या दूग्धपरिक्षणासाठी लागणारा कालावधी अवघ्या ३० सेकंदावर आला असून, कमीतकमी म्हणजे २० मि.ली.दुधाच्या नमुन्यात हे परीक्षण होणार आहे. जुन्या परीक्षण पध्दतीपेक्षा या सयंत्रात कमीतकमी वेळात अचूक परिक्षण करणे शक्य झाले असून, मनुष्यबळात व वेळेतदेखील बचत होणार आहे.
मिल्कोस्कॅन सयंत्राची अचूकता उच्च कोटीची असल्याने दुध संघाकडे आलेल्या कच्च्या दुधावर वेळेत प्रक्रिया करणे शक्य होणार असून, या सयंत्रामुळे विकास दूधाची विश्वासार्हता अजून अचूक व प्रबळ होऊन जळगाव व इतर जिल्ह्यातील ग्राहकांना शुध्द व निर्भेळ दूध मिळणार आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

आधी रक्तदान करा आणि त्यानंतर कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्या

Next Post

राज्य शासन व ग्रामप्रशासन सुलज यांच्या कोरोनाबाबत असलेल्या निर्देशांचे स्वागत करत भाजीपाला विक्रेत्यांनी केली नाराजी व्यक्त

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d