Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जागतिक छायाचित्र दिनानिमित्त आयोजित स्पर्धेतील उत्कृष्ट छायाचित्रांचे पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी केले कौतुक

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
29/09/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
जागतिक छायाचित्र दिनानिमित्त आयोजित स्पर्धेतील उत्कृष्ट छायाचित्रांचे पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी केले कौतुक

मुंबई(प्रतिनिधी)- जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ऑगस्ट महिन्यात ऑनलाईन छायाचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील उत्कृष्ट छायाचित्रांचे प्रदर्शन मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाची पर्यटन राज्यमंत्री कु.आदिती तटकरे यांनी पाहणी करून यातील उत्कृष्ट छायाचित्रांचे कौतुक केले.

दि. 19 ऑगस्ट रोजी जागतिक छायाचित्र दिनानिमित्त पर्यटन संचालनालयामार्फत ‘महाराष्ट्र थ्रू माय लेन्स’ या ऑनलाईन छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला छायाचित्रकारांचा मोठा प्रतिसाद लाभला. यापैकी उत्कृष्ट ठरलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन जागतिक पर्यटन दिनानिमित्त सोमवार दि.27 सप्टेंबर रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात भरवण्यात आले.

ही छायाचित्रे मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच अभ्यागतांना पाहता यावीत यासाठी मंत्रालयातही हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.गड-किल्ले, समुद्र किनारे, निसर्ग, ग्रामीण व शहरी जनजीवन, वन्यजीव, पंढरीची वारी आणि वारकरी, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेली स्थळे अशा महाराष्ट्रातील विविधांगी वैभवाच्या छायाचित्रांचा या प्रदर्शनात समावेश आहे.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

मुंबईत उभे राहणार लष्करी संग्रहालय

Next Post

इलेक्ट्रिक वाहनाचा वापर करणे काळाची गरज -पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे

Next Post
इलेक्ट्रिक वाहनाचा वापर करणे काळाची गरज -पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे

इलेक्ट्रिक वाहनाचा वापर करणे काळाची गरज -पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d