Wednesday, March 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जामनेर तालुक्यातील बेटावद गावातील जवानाचे हृदयविकाराच्या झटक्याने दु:खद निधन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/03/2020
in राष्ट्रीय, विशेष
Reading Time: 1 min read
जामनेर तालुक्यातील बेटावद गावातील जवानाचे हृदयविकाराच्या झटक्याने दु:खद निधन

जम्मु – काश्मिर येथे होते तैनात. बेटावद येथे आज होणार अत्यंसंस्कार

जामनेर-(अभिमान झाल्टे) – देशाच्या सेवेसाठी सीमेवर तैनात असलेल्या जामनेर तालुक्यातील बेटावद बु. गावातील प्रविण शांताराम लोहार (वय.३३ ) या जवानाचे हृदयविकाराच्या झटक्याने दु:खद निधन झाले.
जवान प्रविण शांताराम लोहार हे आपल्या लहान भाऊच्या सोयरीक संबंधासाठी चार दिवसां पुर्वीच सुटीवर घरी बेटावद येथे आले होते.
काल दि. ८ रोजी सकाळी त्यांना अस्वस्थ वाटल्याने ते पत्नीसह स्व:ता दुचाकी चालवत भुसावळ येथे उपचारार्थ गेले असतांना डॉक्टर मानवतकर यांच्या कडे प्राथमीक उपचार करण्यात आला.
नंतर ते गोदावरी हॉस्पीटल येथे दाखल झाले परंतु येथे उपचार सुरू असतांनाच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने यात त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बेटावद बु. येथे आज दि. ९ रोजी सायंकाळी अत्यंसंस्कार केले जाणार आहे .
वीर सुपुत्र स्व .प्रविण लोहार यांच्या पश्चात पत्नी दोन मुल आई – वडील एक लहान भाऊ असा परीवार आहे. प्रविण लोहार यांच्या दु: खद निधनाने बेटावद गावासह जामनेर तालुक्यात शोककळा पसरली आहे .जामनेर तालुक्यातील वीरपुत्र स्व. प्रविण लोहार यांना भावपुर्ण श्रद्धांजली

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जागतिक महिला दिनी महिलांनी केला संकल्प;स्त्रीशक्ती सन्मानाने महिला संस्थांचा गौरव

Next Post

तोंडापूर परिसरामध्ये मुसळधार पावसाचा तडाखा;मका गहु हरभरा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान

Next Post
तोंडापूर परिसरामध्ये मुसळधार पावसाचा तडाखा;मका गहु हरभरा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान

तोंडापूर परिसरामध्ये मुसळधार पावसाचा तडाखा;मका गहु हरभरा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d