Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जामनेर तालुक्यातील हिंगणा पिपरी येथे शिवसेना व युवासेना,महिला आघाडी शाखेचे उद्घाटन संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/06/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
जामनेर तालुक्यातील हिंगणा पिपरी येथे शिवसेना व युवासेना,महिला आघाडी शाखेचे उद्घाटन संपन्न

जामनेर प्रतिनिधी-शांताराम झाल्टे
जामनेर तालुक्यातील हिंगणा पिपरी येथे शिवसेना, युवासेना तसेच महिला आघाडी शाखेचे उद्घाटन रावेर लोकसभा उपजिल्हाप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील व महिला आघाडी जिल्हा संघटक पुनमताई बहाटे यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन संपन्न झाले.

याप्रसंगी जामनेर शहर प्रमुख अतुल सोनवणे, विधानसभा क्षेत्र प्रमुख निळकंठ पाटील, शिवसेना तालुका प्रवक्ता गणेश पांढरे, युवासेना उपजिल्हाधिकारी विश्वजीत पाटील ,ॲडव्होकेट भरत पवार, तुकाराम गोपाल, मुकेश जाधव उपशहरप्रमुख, सुरेश चव्हाण युवासेना तालुका अधिकारी,विशाल लामखेडे महिला आघाडी तालुका संघटक, मीनाताई शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

हिंगणा पिपरी येथे 50 कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला या सर्व कार्यकर्त्यांचा सत्कार शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

या ठिकाणी युवासेना उपजिल्हाधिकारी विश्वजीत राजे पाटील ,गणेश पांढरे ,डॉक्टर मनोहर पाटील, आदींनी मनोगत व्यक्त केले नवनिर्वाचित पदाधिकारी शाखाप्रमुख ईश्वर काळे ,उपशाखाप्रमुख दिनेश पाटील ,अनिल काळे ,भागवत पाटील ,राजू पाटील, योगेश पाटील ,प्रदीप काळे ,कैलास काळे, आदींची निवड शिवसेना उपजिल्हा प्रमुख डॉक्टर मनोहर पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी गावातील नागरिक तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

राज्य पत्रकार संघ धरणगाव तालुका कार्याध्यक्ष पदी दीपक श्रीखंडे

Next Post

डेल्टा प्लस कोविड विषाणूचे जिल्ह्यातील सर्व रुग्ण ठणठणीत;जिल्हावासियांनी घाबरुन न जाता नियमांचे पालन करण्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊतांचे आवाहन

Next Post
जिल्ह्यातील गावे, वस्त्या, रस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याची कार्यवाही संबंधित यंत्रणांनी तातडीने करावी;जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

डेल्टा प्लस कोविड विषाणूचे जिल्ह्यातील सर्व रुग्ण ठणठणीत;जिल्हावासियांनी घाबरुन न जाता नियमांचे पालन करण्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊतांचे आवाहन

Comments 1

  1. संजय सुर्यवंशी says:
    5 years ago

    एक नंबर काम जामनेर शिवसेना टीम व आतूल भाऊ सोनवणे

    Loading...

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d