Tuesday, March 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जामनेर तालुक्यात पल्स पोलिओ मोहीम यशस्वी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/02/2022
in राज्य
Reading Time: 1 min read

जामनेर तालुक्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम यशस्वी पणे राबण्यात आली.सकळी ८ वाजेपासून तालुक्यात २२६ पोलिओ बूथ ची स्थापना करण्यात आली होती. यासाठी ६२५ आरोग्य विभाग व महिला बालकल्याण विभागाचे कर्मचारी यांनी कामकाज केले.जामनेर शहरात उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रे यांच्या द्वारे पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात आली. लोकप्रतिनिधी यांच्या हस्ते पोलिओ डोस पाजून सर्व बूथ चे उद्घाटन करण्यात आले.यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडून ४६३०० डोस प्राप्त झाले होते.

आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविका यांनी ७३००० घरांना भेटी देऊन ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ डोस पाजण्यासाठी बोलावून आणले.
जामनेर तालुक्यात एकूण ३८१८२ बालकांना आज एकाच दिवशी पोलिओ डोस पाजण्यात आले.
वीटभट्टी, शेतात राहणारे, उतारकरू,खाडीमशिन साईड, पोहचण्यास अवघड भाग यासाठी ११ मोबाईल टीम नेमून लस देण्यात आली.
आज जे लाभार्थी काही कारणास्तव पोलिओ डोस घेऊ शकले नाही त्यांना एक दिवसाच्या खंडाने पुढील तीन दिवस पोलिओ डोस देण्यात येणार असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी सांगितले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

कवी कुसुमाग्रज वि.वा.शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त मराठी साहित्य ग्रंथ प्रदर्शन

Next Post

एस. एस. मणियार विधी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर संपन्न

Next Post
एस. एस. मणियार विधी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर संपन्न

एस. एस. मणियार विधी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d