Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्ह्यात 21 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान37 (1) (3) कलम जारी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/07/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव.दि.२० – जिल्ह्यात 23 जुलै रोजी लोकमान्य  बाळ  गंगाधर  टिळक जयंती,30 जुलै रोजीसंत नामदेव महाराज पुण्यतिथी,  31 जुलै रोजी संतसावता माळी पुण्यतिथी  आणि1 ऑगस्ट रोजी शाहीरअण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळकपुण्यतिथी इत्यादि जयंती व पुण्यतिथी साजरीहोणार आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात,तालुक्यात व गावा -गावांमध्ये मिरवणुका, रॅली, प्रतिमा  पुजन, पुतळा पुजनअशा  विविध  प्रकारचे कार्यक्रमांचे आयोजन केलेजाईल. सदर कार्याक्रमास मोठ्या प्रमाणात गर्दीएकवटलेली असते. त्यानंतर आगामी काळात हिन्दुबांधवांचा श्रावण मास सुरू होणार असून विविधस्वरुपांचे सण उत्सव त्या दरम्यान साजरे होणारआहेत. तरी या सर्व जयंती,पुण्यतिथी तसेच सणआणि उत्सवात काही समाजकंटक, जातीय गुंड, समाजात तेढ निर्माणहोईल अशांतता निर्माण होईल अश्या प्रकारचे  कृत्य करण्याची  शक्यता नाकारता येतनाही ही बाब लक्षात घेता कोणताही अनुचीत प्रकारघडू नये व कायदा व सुवस्था अबाधित राहण्यासाठी  संपूर्ण जिल्हाहद्दीत दिनांक 21 जुलै ते 4 ऑगस्ट2019 दरम्यान मुंबई पोलीस अधिनियम 1951 चेकलम 37 (1) (3) कलम जारी करण्यात आले आहे.तरी जिल्ह्यातील नागरिकांनी जिल्ह्यातशांतता अबाधित राहण्यासाठी प्रशासनास सहकार्यकरावे असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी वामनकदम यांनी  एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

महिला लोकशाही दिनाचे २२ जुलै रोजी आयोजन

Next Post

जैन फार्म फ्रेश फुड्सच्या कंत्राटी कामगारांविषयी कंपनीने केला खुलासा

Next Post
जैन फार्म फ्रेश फुड्सच्या कंत्राटी कामगारांविषयी कंपनीने केला खुलासा

जैन फार्म फ्रेश फुड्सच्या कंत्राटी कामगारांविषयी कंपनीने केला खुलासा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d