Tuesday, March 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जेसीआय जळगाव संस्थेतर्फे प्रभावी संभाषण कौशल्य याविषयी कार्यशाळा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव : जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर नेहमी सकारात्मक विचारसरणी असावी. सातत्याने अपडेट राहत, जीवनात लोकांशी सतत संवाद साधत राहिल्याने संभाषण चातुर्य शिकता येते असे प्रतिपादन अमरावती येथील राष्ट्रीय प्रशिक्षक अनिल मुणोत यांनी केले.  

येथील जेसीआय जळगाव संस्थेतर्फे प्रभावी संभाषण कौशल्य याविषयी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जळगाव जेसीआयचे अध्यक्ष शरद मोरे होते. यावेळी अनिल मुणोत यांचा जळगाव शाखेतर्फे  सन्मान करण्यात आला. या वेळी बोलताना अनिल मुणोत म्हणाले की, उत्तम संवाद साधण्यासाठी छोट्या वाक्यांपासून सुरुवात करावी. स्वत:ला व्यक्त करण्यासाठी स्टेज डेअरिंग येणे महत्वाचे आहे. लहान कार्यक्रमांपासून मंचावर सादरीकरण करायला सुरुवात केली पाहिजे, असे सांगत मुणोत यांनी वेळेत कसे बोलावे, आत्मविश्वास कसा निर्माण करावा, सकारात्मक कसा ठेवावा याबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी काही प्रात्यक्षिके देखील करून दाखविली.  

आभार प्रमोद गेहलोत यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी माजी अध्यक्ष आबासाहेब पाटील, वरुण जैन, प्रतिक शेठ, मोईन अहमद, संजीव पाटील, मयुरेश निंबाळकर, रोहित मोरे, वासुदेव महाजन, श्रद्धा मोरे आदींनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

राज प्राथमिक विद्यालयात मराठी राजभाषा दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन

Next Post

महावितरणात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

Next Post

महावितरणात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d