Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जैन इरिगेशनच्या ‘स्नेहाची शिदोरी’ उपक्रमाचा लॉकडाऊनच्या काळातही आधार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/07/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
जैन इरिगेशनच्या ‘स्नेहाची शिदोरी’ उपक्रमाचा लॉकडाऊनच्या काळातही आधार

कांताई साभागृह येथे जैन इरिगेशन सिस्टीम लि.व गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे लॉकडाउनमध्ये भोजनाची पाकिटे वाटप करीत असताना सामाजिक अंतराचे भान राखत वितरण करताना अरविंद देशपांडे, किशोरसिंग, शालीग्राम राणे, समीर शेख

जळगाव ( दि. १०) प्रतिनिधी- जैन इरिगेशनतर्फे सुरू असलेल्या ‘स्नेहाची शिदोरी’ हा उपक्रम लॉकडाऊनच्या काळात गरजूंचा आधार ठरला आहे. ६ जुलै पर्यंत उपक्रमांतर्गत ६ लाख ७ हजार लोकांना भोजनाची पाकिटे पोहचविण्यात आली. ३१ मे नंतर अनेक अन्नछत्र बंद झाले असतानाही शहरातील गरजूंसाठी हा उपक्रम सुरूच आहे. जळगाव शहरात पुन्हा लॉकडाऊन सुरू झाल्याने गरजूंची संख्या पाहता रोज सकाळी २४०० व संध्याकाळी ६०० भोजनाची पाकिटे जैन इरिगेशनतर्फे उपलब्ध करून देण्यात येत आहे.

नविन बसस्थानकाजवळील कांताई सभागृह येथे सकाळी ११ ते १ वाजेदरम्यान भोजनाची पाकिटे उपलब्ध करून दिली आहेत. गरजूंनी प्रत्यक्ष येऊन भोजनाची पाकिटे घ्यावीत. देशात दि. 23 मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाला. सर्वच क्षेत्रात टाळेबंदी व कामबंदची स्थिती उद्भवली. याचा परिणाम विविध घटकांतील लोकांच्या दोन वेळच्या भोजनाची भ्रांत निर्माण झाली. या कठिण काळात जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. ने स्वतःचे कर्तव्य समजून विविध प्रकारच्या सामाजिक भूमिका व जबाबदारी निभावल्या. जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन आणि गांधी रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २ एप्रिलपासून शहरातील गरजवंतांसाठी दोन वेळच्या भोजन पाकिटांची उपलब्धता करुन देण्याची सेवा सुरू केली. ६ जुलै पर्यंत अखेरच्या जवळपास ६ लाख ७ हजार लोकांपर्यंत भोजन पाकिटे नित्यनियमाने पोहचवली.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्ताने स्वयंरोजगार योजनेबद्दलची माहिती देण्यासाठी ऑनलाइन समुपदेशन सत्राचे आयोजन

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज १६९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post
जळगाव जिल्ह्यात आज आणखी १३५ कोरोना बाधित रुग्ण आढळले;एकुण कोरोना बाधित संख्या २०२०

जळगाव जिल्ह्यात आज १६९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d