Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जैन ईरिगेशन व भवरलाल अँड कांताबाई जैन फौंडेशन तर्फे आज पासून 2500 गरजू कुटुंबाना 2 वेळ स्नेहाची शिदोरी वाटप सुरू

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
जैन ईरिगेशन व भवरलाल अँड कांताबाई जैन फौंडेशन तर्फे आज पासून  2500 गरजू कुटुंबाना 2 वेळ  स्नेहाची शिदोरी  वाटप सुरू

सचिन नारळे यांचे सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ, अभिषेक पाटील मित्र मंडळ , अमर जैन मित्र मंडळ आणि विराज कावडिया यांच्या युवाशक्ती फौंडेशन च्या मदतीने वाटप यंत्रणा सुसज्ज

जळगाव – देशभरात कोरोना विषाणूचा प्रसार आणि प्रादुर्भाव रोखला जावा यासाठी लॉक डाउन करण्यात आले आहे आणि सध्या 14 एप्रिल पर्यंत ही परिस्थिती कायम राहणार आहे, या काळात नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे असल्याने अनेक निर्बंध लागू करण्यात आलेले आहे, या काळात गोर गरीब ,ज्यांचे हातावर पोट आहे अश्या अनेक कुटुंबाचे भोजना अभावी हाल होत आहेत, जळगाव शहरातील अश्या सर्व कुटुंबातील कोणीही व्यक्ती उपाशी राहू नये यासाठी जैन इरिगेशन चे अध्यक्ष अशोक जैन यांनी जैन इरिगेशन, भवरलाल अँड कांताबाई जैन फौंडेशन,गांधी रिसर्च फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील सकाळी 2500 व सायंकाळी 2500 कुटुंबाना आज पासून 2 वेळ सकस भोजन देणे सुरू केले आहे , शहराच्या विविध भागात असलेल्या या कुटुंबाना सकाळी 200 ग्रॅम च्या 4 पोळ्या, 200 ग्रॅम भाजी तर रात्री 400 ग्रॅम सकस खिचडी पुरवण्यात येत आहे , हे सर्व भोजन या सर्व कुटुंबापर्यंत पोहचण्यासाठी सचिन नारळे यांच्या नेतृत्वाखाली असलेले सार्वजनिक गणेसोत्वव महामंडळ, अभिषेक पाटील मित्र मंडळ , अमर जैन मित्र मंडळ आणि विराज कावडिया यांच्या युवा शक्ती फौंडेशन च्या सर्व सदस्याचे सहकार्याने स्नेहाच्या शिदोरी चे आज सकाळी वितरण सुरू करण्यात आले , या संस्था गेले काही दिवस भोजन वाटप करीत आहेत मात्र भोजन तयार होण्यासाठी लागणारा वेळ वाचावा आणि अधिक गरजू लोकपर्यन्त भोजन दिले जावे यासाठी मध्यवर्ती ठिकाणी भोजन तयार करून शहरातील एका ठिकाणाहून भोजन पाकिटे देण्यात येत आहे , भोजन वाटप करण्याऱ्या सर्व सदस्यांची आरोग्य काळजी घेतली जावी यासाठी आवश्यक ती साधने देण्यात आली आहेत ,भवरलाल अँड कांताबाई जैन फौंडेशन च्या वतीने वर्षभर वैद्यकीय , शिक्षण या क्षेत्रातील गरजू लोकांना मदत करण्यात येते , कोरोना आजाराच्या संकटाच्या काळात शहरातील गरजू कुटुंब उपासमारी अभावी आबाळ होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे या सर्व प्रक्रियेत जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे ,पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले आणि त्यांच्या सर्व सदस्यांचे सहकार्य लाभत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

गरजूंसाठी शेख कुर्बान यांचा पुढाकार

Next Post

शहापुर येथे अवैध दारुची हातभट्टी उध्वस्त पत्रकार व पोलीसांची उल्लेखनीय कामगीरी

Next Post
शहापुर येथे अवैध दारुची हातभट्टी उध्वस्त   पत्रकार व पोलीसांची उल्लेखनीय कामगीरी

शहापुर येथे अवैध दारुची हातभट्टी उध्वस्त पत्रकार व पोलीसांची उल्लेखनीय कामगीरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d