Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

झांबरे विद्यालयात १०वी च्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/02/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
झांबरे विद्यालयात १०वी च्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ

जळगाव-(प्रतिनिधी)-के.सी.ई.सोसायटी संचलीत ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात इयत्ता १०वी च्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न झाला.  कार्यक्रमाला शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ अशोक राणे  प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन आणि स्वागतगीताने करण्यात आली .
     मज आवडते ही मनापासून शाळा लावते लळा जसा माऊली बाळा ……अशा शब्दात आपल्या शाळेचे आभार व्यक्त करून शाळेचे नाव पुढे उंचावण्याची  शपथ सर्व विद्यार्थ्यांनी ग्रहण केली.
      शिक्षकांच्या वतीने रोहीणी चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तर विद्यार्थ्यांच्या वतीने आदित्य दलाल,शिवानी नाईक, तेजस बोरसे, मानसी खेडकर या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
   डॉ.अशोक राणे यांनी आपल्या भविष्यात आपल्याला काय करायचे आहे.आपले व्यक्तिमत्व कसे असले पाहिले.आपल्या आईवडिलांचे ऋण आपणे कसे फेडावे याविषयी मार्गदर्शन केले.
    यावेळी पायल राठोड आणि पर्णिका पाटील यांनी विविध मनोरंजनाचे खेळ सादर केले.
       प्रसंगी  शालेय समन्वयक के. जी.फेगडे, प.वि पाटील प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रेखा पाटील, मुख्याध्यापक डी.व्ही.चौधरी पर्यवेक्षिका प्रणिता झांबरे ,एम.एस.नेमाडे,ए.एन.पाटील आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनीं उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सी बी कोळी यांनी तर आभारप्रदर्शन पूनम कोल्हे यांनी मानले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

मल्हार हेल्प-फेअर ३ चा १५ रोजी भव्य शुभारंभ मदतीचे हजारो हात आज येणार एकाच छताखाली

Next Post

उज्ज्वल मध्ये १७वा “आजी-आजोबा” दिवस साजरा

Next Post

उज्ज्वल मध्ये १७वा "आजी-आजोबा" दिवस साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d