Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

टायगर ग्रुप चे बुलंद तोफ गौरवभाऊ उमप यांच्या वाढदिवसानिमित्ताने जामनेर येथे वृक्षारोपण संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/07/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
टायगर ग्रुप चे बुलंद तोफ गौरवभाऊ उमप यांच्या वाढदिवसानिमित्ताने जामनेर येथे वृक्षारोपण संपन्न

जामनेर/प्रतिनीधी-शांताराम झाल्टे महाराष्ट्र राज्य टायगर ग्रुपचे अध्यक्ष पै.तानाजी भाऊ जाधव, टायगर ग्रुप उत्तर महाराष्ट्राचे बुलंद आवाज पै.सागरभाऊ कांबळे, टायगर ग्रुप खान्देश अध्यक्ष पै.ऋषीकेश बाबा भांडारकर ,यांच्या मार्गदर्शनाखाली टायगर ग्रुप जामनेर तर्फे जळगाव जिल्ह्यातील बुलंद तोफ पै. गौरव भाऊ उमप यांच्या वाढ दिवसानिमित्ताने जामनेर येथे वृक्षारोपण करून उपजिल्हा रूग्णालय येथे चहा भिस्किटाचे वाटप करण्यात आले होते.

अशा प्रकारे जळगाव जिल्ह्यातील बूलंद तोफ पै. गौरव भाऊ उमप यांच्या वाढदिवसा बद्दल भुसावल रस्त्याने गारखेडा शिवारात व्रृक्षारोपणाची लागवण करण्यात आली. या वेळेस टायगर ग्रुप जामनेर चे प्रमुख सदस्य अजय झाल्टे, आकाश चौधरी, आदित्य परसोडे , महेश तेली , कल्पेश चौधरी , मोहित माळी , दीपक तायड़े , सूरज उगले ,तेजस वाणी, प्रतीक पाटील , राहुल जाटवे , मनोज पवार, कुणाल सोनार, आदी टायगर गृप सदस्य उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

आशियाच्या जागतिक परिषदेत जळगावचा गौरांक पाटील करणार मार्गदर्शन

Next Post

जिल्हास्तरीय ऑनलाईन लोकशाही दिनी 37 अर्ज दाखल

Next Post
जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 5 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय ऑनलाईन लोकशाही दिनी 37 अर्ज दाखल

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d